गोंडपिपरी तालुक्यातील पुरडहेटी, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारोती कोडापे विषय चेकपिपरी, गणेशपिपरी या गावांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, राजुरा विधानसभा मतदार संघ रस्ते, शिक्षण, आरोग्य या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे, या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले. हा भाग खरतर स्व. गोदरू पाटील जुमनाके साहेबांवर प्रचंड प्रेम करतो, स्व. साहेबांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारांनी हा भाग प्रभावित आहे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत साहेबांना या भागांमधून प्रचंड मताधिक्य होत, यावेळी स्व. जुमनाके यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत या प्रसंगी स्थानिकांनी व्यक्त केले. Office Of Gajanan Jumnake
गोंडपिपरी तालुक्यातील पुरडहेटी, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारोती कोडापे विषय चेकपिपरी, गणेशपिपरी या गावांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, राजुरा
Read more