मा योगेश अशोकराव निकम पद: मराठवाडा विभागीय उपसंपादक रा किन्हळ ता गंगापूर जिल्हा संभाजी नगर

मा योगेश अशोकराव निकम पद: मराठवाडा विभागीय उपसंपादक रा किन्हळ ता गंगापूर जिल्हा संभाजी नगर मो:7350290118 रक्तगट: oh bother you

Read more

विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात शासनाच्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी/तुकाराम राठोड जालना जालना-विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.आज सावंगी तलाव येथे रथयात्रा आल्याने मा.तंटामुक्ती अध्यक्ष केशव देशमुख व भारतीय जनता पार्टी चे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करून,भव्य स्वागत केले,रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनतेला देण्यात आली.यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि आशा सेविका तसेच उज्वला भारत गॅस एजन्सी चे कर्मचारी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात शासनाच्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी/तुकाराम राठोड

Read more

अल्पावधीत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला —— सौ निर्मलाताई दानवे ——-================ महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन संपन्न झाला. माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी स्वामी विवेकानंद पतसंस्था स्थापन झाली. या पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या सुविद्या पत्नी सौ निर्मलाताई दानवे, यांनी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या कार्याबद्दल, गौरवोद्गार काढताना सांगितले की स्वामी विवेकानंद पतसंस्थेने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन केला. चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे, तसेच लोकांशी संवाद साधण्याची कला अस्तित्वात असल्यामुळे हा विश्वास संपादन करता आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मुकुंदा आवटी यांनी संस्थेचा लेखाजोखा म्हणून प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम पाटील म्हस्के यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई म्हस्के, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शोभाताई मतकर, आशाताई माळी, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, टेंभुर्णीच्या सरपंच सुमनताई मस्के यांचे प्रतिनिधी गौतम दादा मस्के, यांची आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी संवाद साधताना पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व टेंभुर्णीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पीजी तांबेकर, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे प्रभात तालुका अध्यक्ष शेख अशपाक, संजय राऊत नसीम शेख, शेख साबिर, प्रल्हाद जाधव, बालाजी शेवाळे, बिडी सवडे, गजानन शेळके, अल्केश सोमानी, कामाच्या व्यस्ततेमुळे भेट देऊन गेलेले प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची जालना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, आदींचा यथोचित. सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये चेअरमन मुकुंद आवटी, व्हाईस चेअरमन शिवहरी मुळे, संस्थेच्या सचिव रेवती आवटी,प्रसिद्ध चित्रकार तथा संचालक संतोष आवटी, ज्येष्ठ संचालक गुलाबराव शिंदे, डॉक्टर अविनाश सुरवसे, रुस्तुम राव बोर्डे, अल्केश सोमानी, बद्री शेठ अग्रवाल, गजानन शेळके काशिनाथ गायमुखे, मंगेश वाणी, संचालिका जयश्री आवटी, सरला आवटी तसेच संस्थेचे कर्मचारी तथा वसुली अधिकारी योगेश गडकर, सचिन धनवाई, निवृत्ती मोरे, अविनाश राऊत, राजुरेश्वर अर्बन बँकेचे मॅनेजर सागर सपकाळ, श्याम आवटी,, नरेंद्र कांबळे, राम चापले, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अलके सोमानी यांनी केले. तर आभार सागर सपकाळ यांनी मानले.

अल्पावधीत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला —— सौ निर्मलाताई दानवे ——-================ महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता

Read more

*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे* *जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान* *युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम* जाफराबाद(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम असून वर्तमानपत्रे आजही आपली लोकप्रियता कायम ठेऊन असल्याचे प्रतिपादन जाफराबाद चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले.जाफराबाद येथे युगंधर प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सन्मान लेखणीचा/दर्पण पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी शिवसेना नेते रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, नगराध्यक्षा डॉ सुरेखा लहाने, उपनगराध्यक्ष दामूअण्णा वैद्य, गटनेते मुजीब शेख,नगरसेवक दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलीक मुठ्ठे, भाजप शहराध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, सरपंच गौतम म्हस्के, गटशिक्षणाधिकारी अरुण नंद, विस्तार अधिकारी रामकुमार खराडे,पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रदिप बोबडे, मोहन मुळे, पी जी तांबेकर,भगवान सिंग इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री इंगळे यांनी पत्रकारांनी सजग राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे. *रमेश गव्हाड*-यावेळी बोलताना रमेश गव्हाड म्हणाले कि पत्रकारांच्या लेखणीत क्रांती घडवण्याची ताकद असून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करून स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी युगंधर टीम चे कौतुक केले. *रामधन कळंबे*-यावेळी बोलताना रामधन कळंबे म्हणाले कि आज शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था यावरचा जनतेचा विश्वास कमी होत असतानाच पत्रकारांवरील विश्वास कायम असून तो कायम राहील अशा स्वरूपाची पत्रकारिता पत्रकारांनी करावी,समाजव्यवस्था बदलण्याची ताकद लेखणीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.लहाने, पी.जी.तांबेकर, मोहन मुळे, ज्ञानेश्वर पाबळे,गौतम म्हस्के, अरुण नंद यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील 80 पत्रकारांना आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनोद कळंबे तर आभार धनंजय मुळे यांनी मानले.यावेळी गजानन उदावंत,चेतन बायस,मुकेश भारद्वाज,विशाल वाकडे,प्रल्हाद लोणकर,पांडुरंग राऊत ,प्रा वाहेद पटेल नितिन राऊत,सय्यद अय्युब,मुजाहेद पठाण,राहुल गवई,हरी भालके,शेख अजीम,रावसाहेब अंभोरे,संजय राऊत,अलकेश सोमाणी ,बालाजी शेवाळे,बाळासाहेब गव्हले,संतोष गौरकर,सुनिल जोशी,सुनिल भाले,फेरोज शेख,बी डी सवडे,शेख साबेर,फकरू कुरेशी,शंकर सवडे,गजानन शेळके,चंद्रकांत पंडीत, गजानन देठे ,प्रा दत्ता देशमुख,शेख अशपाक ,प्रल्हाद जाधव,राजू करवंदे,अशोक पाबळे,खालेद सिद्दीकी,अनिल भाले,मनोज परदेशी मुकेश भारद्वाज,भगवानसिंग इंगळे असलम पठाण ,जहिरयार खान तालेब पठाण,विजय भवर,मंगल भारद्वाज,ज्ञानेश्वर गंगावणे,श्याम भाग्यवंत,दिनकर पंडीत,अर्षद शेख शेख इम्रान यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अल्ताफ शेख, सुनिल जोशी, कैलास सुसर यांनी परिश्रम घेतले.

*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे* *जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान* *युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम* जाफराबाद(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक

Read more

खानापूर ग्रामपंचायतकडून शाळा ,अंगणवाडीला विविध साहित्य भेट

महाराष्ट्र न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) खानापूर -वरखेडा गट ग्रामपंचायत च्या वतीने खानापूर जिल्हा परिषद शाळा,वरखेडा

Read more

मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक

Read more

केवळ जातीवाचक शिवीगाळ करणे हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा नाही.

कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय ! वृत्तसेवा: केवळ जातिवाचक शिवागाळ करणे हा ॲट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत

Read more

खबरदार परिक्षेला उशिरा आलात तर…!

गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाचा अफलातून प्रयोग! वृत्तसेवा :माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी

Read more

देशाच्या आर्थिक राजधानी च्या श्रीमंत महापालिकेचा आज अर्थसंकल्प !

वृत्तसेवा : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत अशी बिरुदावली मिरविणाऱ्या मुंबई महापालिकेचा आगामी२०२३-२४ सालचा अर्थसंकल्प आज दि४ फेब्रुवारी

Read more
Translate »
error: Content is protected !!