आदर्श शाळा डावरगाव चा स्तुत्य उपक्रम, मुलांना व्यवहाराचे धडे देण्यासाठी भरावीला बाजार, ==================== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून जवळच असलेल्या डावरगाव देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत असते. असेच विविध उपक्रमाने नटलेल्या या शाळेला चा परिसर अत्यंत सुंदर असून जालना जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून ती नावारूपाला येत आहे. नव्हे ती आदर्श शाळा आहे. या शाळेवर आदर्श शिक्षक शेख जमीर सर, आदर्श शिक्षक गोविंद जाधव, आदर्श शिक्षिका रत्‍नाबाई शिंदे देशमुख, तसेच मुख्याध्यापक अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळे उपक्रम राबवत असतात. या उपक्रमाला गावकऱ्यांचा अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद असतो. गावातील या शाळेचे रूपं पालटण्यामध्ये गावकऱ्यांचा फार सिंहाचा वाटा आहे. गावकऱ्यांमध्ये सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीचे सदस्य हे सर्व हिरीरीने भाग घेत असतात. यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच गावातील शाळेचे रोपळे पालटण्याबरोबरच शाळेतील गुणवत्ता वाढण्याकडे जास्त भर दिला जातो. जास्तीचे तास घेऊन कॉलरशिप चे तास घेऊन नवोदयचे तास घेऊन या मुलांमध्ये गुणवत्ता कशी वाढेल या सगळ्या पाहिल्या जातो. विविध उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेणारे विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनासाठी एक उत्कृष्ट वक्ते म्हणून पुढे येत आहेत. अशाच उपक्रमांपैकी पाच वर्षापासून बाजार भरवण्याचे उपक्रम राबविल्या जात असून यावर्षी सुद्धा या शाळेने त्यांच्या शाळेमध्ये मुलांना बाजाराचे धडे मिळावेत व्यवहाराचे धडे मिळावेत विविध प्रकारे लोकांशी संवाद कसा साधता येईल याचे धडे मिळावे संवाद साधताना कशी गोडी निर्माण करावी आपला भाजीपाला विविध प्रकारची फळे विविध प्रकारच्या वस्तू कसा उत्कृष्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करताना दिसून आले. संवाद साधताना बाजारातील सर्व ग्राहक आणि बाजारातील व्यापारी कसा संवाद साधतात तशाच प्रकारचा संवाद ही मुले आपल्या पालकांशी गावकऱ्यांशी शिक्षकांशी मुलांशी संपर्क करताना दिसून आली. ही सर्व मुले आनंदाने तर भरून गेलेली होतीच परंतु एक वेगळ्या प्रकारचा जबाबदारीचे भान या मुलांना होतं. जबाबदारीचे भान यावे म्हणूनच लहानपणापासून या मुलांना हे धडे देण्यासाठी ही शाळा उपक्रम राबविण्यात आहे. गावकरी सुद्धा आनंदाने त्या मुलांच्या या उपक्रमात सहभागी होताना दिसून आले. चौकट :- डावरगाव देवी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नवले यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी आमच्या शाळेतील मुलं व्यवहाराचे धडे घेताना आम्हाला आनंद तर होतोच परंतु ही मुले आनंदाने शिक्षण घेत आहे आनंददायी शिक्षण घेत आहे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढत आहे हे बघून आम्हाला आनंद होत आहे अशा शब्दांमध्ये आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. चौकट :- माजी सरपंच सुभाष नवले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की मी आज अन्य ठिकाणी बाजाराला न जाता या मुलांनी मांडलेल्या बाजारामध्येच बाजार करण्यासाठी आलो आणि आनंदाने बाजार केला. माझ्याशी संपर्क करताना मुले बाजारातील ग्राहक आणि व्यापारी असा संवाद आता तसा संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघून आम्ही आनंदी झालो आणि अशा प्रकारची व्यवहाराचे धडे सर्व शाळांमधून दिले जावेत, शिक्षणामधूनच ही धडे जर मिळाली तर व्यवहारांमध्ये विद्यार्थी निपुण होतील आणि व्यवहारिक धडे घेऊन मुले हुशार होतील, भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकतील स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील असा आशावाद निर्माण होण्यास हरकत नाही. चौकट :- आदर्श शिक्षक शिक्षक जमीर सर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मुलांमध्ये ह्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी आम्ही हे योजना राबवत असतो व विद्यार्थ्यांमध्ये माझाच वावरत असताना येणारे अडचणी कशा सोडवल्या पाहिजे याची धडे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारचे व्यवहारिक ज्ञान मुलांना जर मिळाले तर मुलांच्या सुप्त गुणाचा विकास होईल हे यावरून सिद्ध होते.


आदर्श स्कूल द्वारगाव चा स्टुटी कॉर्पोरेशन, मुलाना व्यवहाराचे बड़े डेन्यासाथी भरावीला बाजार, ====================== महाराष्ट्र लोक न्यूज चैनल तेनभुरनी प्रतिनिधि सुपरस्टार याज कदून ) तेनभुरनी तालुका जाफराबाद जिला जालना येथुन जवळच असललेया द्वारगाव देवी येथिल जिला परिषद प्राथमिक शाला दरवर्षी नवनवीन निगम रबावत असते। ऐसेच विविध निगमों का नाम या शालेला चा परिसर बेहद सुंदर असून जालना जिल्हायातिल एक आदर्श विद्यालय है जो नवारूपाला ये है। नव्हे ती आदर्श शाळा है. या शालेवर आदर्श शिक्षक शेख जमीर सर, आदर्श शिक्षक गोविंदा मेटल, आदर्श शिक्षक रत्नाबाई शिंदे देशमुख, तासेच मुख्याध्यक्ष अहिरे सर यांच्या मार्गदर्शनखाली ह्या निगम रबावत असतात। या निगमला गावकऱयांचा अत्यंत उश्फर्ट प्रतिसाद असतो। गावतिल या शैलेचे रूपं पलटनया मध्ये गावकऱयांचा फर सिंहाचा व्हा आहे. गावकऱयां मध्ये सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंच समिति शालेय समिति सदस्य हे सर्व हिरिने भाग घेत असतात। यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच गावतिल शाळेचे रोपळे पलटन्याअरोबर्च शाळेतिलवस्तु वंदन्याकदे जस्त भर ले जातो। जस्टिचे तास घेऊन स्नैपचैट चे तास घेऊन नवोदयचे तास घेऊन या मुलानमध्येक्वीन काशी वाढेल या सगळ्या फिल्या जातो। इंटरप्राइजेज कंपनी के पास अभी भी एक उत्कृष्ट समय है, लेकिन यह एक उत्कृष्ट समय है। आशाच निगमाकी पचसून बाजार भरवन्याचे निगम रबविल्या जात असुन यावर्षी सुधा यालेने त्यांच्या शालमेमी मुलाना बाजारचे ढाडे मिलावेत व्यवहाराचे धड़े मिलावेत विभिन्न प्रकार के लोकांशी संवाद कासा साध्या येल याचे धड़ा मिलावे संवाद साधना काशी गोदी निर्माण करावी आपला भाजीपाला प्रकार एफ ळे विभिन्न प्रकार के वास्तु दोष हे हे सगणयाचा प्रयास हे मित्रता दिसुन एले. साधन विपणन सर्व ग्राहक और विपणन व्यवसाय संदेश संदेश संपर्क संदेश संपर्क संदेश संपर्क संवाद संपर्क संपर्क साधन संपर्क साधन संपर्क संवाद साधन संपर्क संवाद संपर्क संपर्क साधन संपर्क संपर्क संवाद संपर्क साधन यह सर्व मूले आनंदाने तर भरून गेलेली है, लेकिन एक वेगळ्या प्रकारचा जबाबदार भान या मुलन्ना होतं. जबाबदारचे भान यावे मह्नूनच लहनपनपसून या मुलन्ना हे धदे डेन्यासाथी ही शाला निगम रबविन्यात आहे। गावकरी सुधा आनंदने त्या मुलांच्या या कंपनी सहभागी इवेंट दिसुन एले। चौकाट:- द्वारगाव देवी येथिल कृषि नवोदित बाजार समिति माजी लेके संपर्क केला अस्ताना तयानी अमाच्य शाळेतील मुलं व्यवहारचे ध घेताना अम्हाला आनंद तर होतोच लेकिन ही मुले आनंदाने नृत्य घेते अहे आनंददा नृत्य घेत अहे त्यांचमध्येवेन वदत अहे हे बघून अम्हाला अवंत होत आहे आशा शब्दांश में आमच्य वृत्त प्रतिनिध्यात्मक दृष्टिकोण या प्रतिपुष्टि दिल्ली। चौकाट:- माजी सरपंच नवले यानच्याशी संपर्क केला अस्ता या सांगिटले की मी आज अन्य थिकानी बाजारला न जात या मुल्नी मंडलिया बाजारमीच बाजार करण्यासाथी अलो और आनंदाने बाजार केला।माझ्याशी संपर्क मुले विपणन ग्राहक और व्यापार आसा संवाद अब तासा संवाद साधन्याचा प्रयास केलेला हे ते बघोन आम्ही आनंदी झालो और आशा प्रकार व्यवहाराचे ढदे सर्व शाळानमधुन दिले जावेत, शिक्षणमाधुनच ही ढदे जर मिल्ली तर व्यवहारां मध्ये मित्रता और व्यवहारिक धड़े गेउण मुले हुशार हितले, भविष्यति येनाऱ्या आव्हानन्ना तोंड देउ शक्ति स्वत: लाभ उभे राहु शक्ति आसा आशावाद निर्माण होन्यास निष्ठा नहीं। चौकाट:- आदर्श शिक्षक शिक्षक जमीर सर यान्च्याशी संपर्क प्रयास केला तेव्हा तयननि मूलंमध्ये ह्या सुप्त गुणंचा विकास करण्यासाथी प्रकार आम्ही हे योजना रबवत असतो सत्यंमध्ये माझाच ववर्त अस्ताना येनारे अडचनि काशी सोडवलिया पाहि याजेची धड़े सुद्धा अम्ही विद्यार्थ्यना देन्याचा या मध्यमातुन प्रयास करीत आहेत आशाची। वैकेंसी. आशा प्रकारचे व्यवहारिक ज्ञान मुलाना जर मिलले तर मुलानच्या सुप्त गुणचा विकास होइल हे यावरूण सिद्ध होते हैं।


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!