गजानन तौर यांच्यावर प्राण घातक हल्ला,तौर यांचा जागीच मृत्यू महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जालना तालुका प्रतिनिधी तुकाराम राठोड प्रतिनिधी/जालना-मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे.जालना येथील युवक गजानन तौर हे रामनगर साखर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने जात होते.पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी गजानन तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्याने गजानन तौर यात गंभीर जखमी झाले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.चार गोळ्यापैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या आहेत,तर दोन गोळ्या शरिराला स्पर्श करून गेल्या आहेत. तौर यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.परंतु प्रकृती चिंताजनक आहे.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार गजानन तौर यांचा मृत्यु झाला असून,दोन हल्लेखोर हे जालन्याचे आहे व एक नांदेडचा असल्याची माहिती मिळत आहे.


गजानन तैर यांच्यावर प्राण घातक काल, तोर यांचा जागीच मृत्यु

महाराष्ट्र लोक न्यूज चैनल जालना तालुका प्रतिनिधि तुकाराम कोटा

Advertisement

प्रतिनिधि/जालना-मंथा चौफुली भगतिल होंडा शोसमोर ही गोळीबाराची इवेंट घडली आहे। जालना येथिल गोजानन विशेष रूप से हे शिखर करखान्याकदून जालनाकदे तायंच्या चारचाकी वाहनाने जात होते हैं। पथिमागुण मोटोरसायकलवरुण एलेलिया तीन जननी गजानन यांच्या दिशाने गावथी पिस्तुलातून चारळ्या झाडलियाने जन्नत या गंभीर बाद में झाले होते हैं आशी माहिती सुत्रान्नी दिल्ली।चार गोळ्यापैकी दोन गोळ्या निश्चित रूप से याना लगल्या आहेत,तर दोन गोळ्या शरीरला स्पर्श करून गेल्या आहेत। असल में याना रूग्नालयात हलविनयात आले आहे.परंतु प्राकृतिक खेल आहे.घटनास्थली वरिष्ठ अधिकारी पुलिस पास झाले आहेत.अट्टाच मिलल्या माहिती के निदेशक गजाननतः यांचा मृत्यु झाला असुन,दोन हल्लेखोर हे जालन्याचे आहे और एक नांदेड़चा असल्याची महिति मिलत आहे.[मेटस्लाइडरडी=259 ]


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!