व्हीजेएनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयासंदर्भात महत्त्वाची बैठक नागपूर विधान भवनात आयोजित करण्यात आली महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना जालना-व्हिजेएनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयासंदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधान भवनात पार पडली.या बैठकीत पुढील विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली-१.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत होणाऱ्या बोगस जातीचा बंदोबस्त करणे.२. वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत एक लाख रुपये ची कर्ज मर्यादा वाढवून 15 लाख रुपये करणे,३.महामंडळाचे भाग भांडवल ही 15 कोटी करणे.४.ओबीसी जाती अंतर्गत होणारी घुसखोरी रोखणे.असे अनेक विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,बहुजन विकास मंत्री अतुल सावे,रोहयो मंत्री संदिपान भुमरे,ना.राधाकृष्ण विखे पाटील,ना.संजय राठोड,आ.नारायण कुचे तसेच संबंधित विभागाचे प्रधान सचिव व अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते.
व्हीजेएनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयासंदर्भात महत्त्वाची बैठक नागपूर विधान भवनात आयोजित करण्यात आलीम
महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना
जालना-व्हिजेएनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयासंदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधान भवनात पार पडली.या बैठकीत पुढील विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली-१.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत होणाऱ्या बोगस जातीचा बंदोबस्त करणे.२. वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत एक लाख रुपये ची कर्ज मर्यादा वाढवून 15 लाख रुपये करणे,३.महामंडळाचे भाग भांडवल ही 15 कोटी करणे.४.ओबीसी जाती अंतर्गत होणारी घुसखोरी रोखणे.असे अनेक विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,बहुजन विकास मंत्री अतुल सावे,रोहयो मंत्री संदिपान भुमरे,ना.राधाकृष्ण विखे पाटील,ना.संजय राठोड,आ.नारायण कुचे तसेच संबंधित विभागाचे प्रधान सचिव व अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते.