*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे* *जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान* *युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम* जाफराबाद(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम असून वर्तमानपत्रे आजही आपली लोकप्रियता कायम ठेऊन असल्याचे प्रतिपादन जाफराबाद चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले.जाफराबाद येथे युगंधर प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सन्मान लेखणीचा/दर्पण पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी शिवसेना नेते रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, नगराध्यक्षा डॉ सुरेखा लहाने, उपनगराध्यक्ष दामूअण्णा वैद्य, गटनेते मुजीब शेख,नगरसेवक दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलीक मुठ्ठे, भाजप शहराध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, सरपंच गौतम म्हस्के, गटशिक्षणाधिकारी अरुण नंद, विस्तार अधिकारी रामकुमार खराडे,पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रदिप बोबडे, मोहन मुळे, पी जी तांबेकर,भगवान सिंग इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री इंगळे यांनी पत्रकारांनी सजग राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे. *रमेश गव्हाड*-यावेळी बोलताना रमेश गव्हाड म्हणाले कि पत्रकारांच्या लेखणीत क्रांती घडवण्याची ताकद असून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करून स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी युगंधर टीम चे कौतुक केले. *रामधन कळंबे*-यावेळी बोलताना रामधन कळंबे म्हणाले कि आज शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था यावरचा जनतेचा विश्वास कमी होत असतानाच पत्रकारांवरील विश्वास कायम असून तो कायम राहील अशा स्वरूपाची पत्रकारिता पत्रकारांनी करावी,समाजव्यवस्था बदलण्याची ताकद लेखणीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.लहाने, पी.जी.तांबेकर, मोहन मुळे, ज्ञानेश्वर पाबळे,गौतम म्हस्के, अरुण नंद यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील 80 पत्रकारांना आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनोद कळंबे तर आभार धनंजय मुळे यांनी मानले.यावेळी गजानन उदावंत,चेतन बायस,मुकेश भारद्वाज,विशाल वाकडे,प्रल्हाद लोणकर,पांडुरंग राऊत ,प्रा वाहेद पटेल नितिन राऊत,सय्यद अय्युब,मुजाहेद पठाण,राहुल गवई,हरी भालके,शेख अजीम,रावसाहेब अंभोरे,संजय राऊत,अलकेश सोमाणी ,बालाजी शेवाळे,बाळासाहेब गव्हले,संतोष गौरकर,सुनिल जोशी,सुनिल भाले,फेरोज शेख,बी डी सवडे,शेख साबेर,फकरू कुरेशी,शंकर सवडे,गजानन शेळके,चंद्रकांत पंडीत, गजानन देठे ,प्रा दत्ता देशमुख,शेख अशपाक ,प्रल्हाद जाधव,राजू करवंदे,अशोक पाबळे,खालेद सिद्दीकी,अनिल भाले,मनोज परदेशी मुकेश भारद्वाज,भगवानसिंग इंगळे असलम पठाण ,जहिरयार खान तालेब पठाण,विजय भवर,मंगल भारद्वाज,ज्ञानेश्वर गंगावणे,श्याम भाग्यवंत,दिनकर पंडीत,अर्षद शेख शेख इम्रान यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अल्ताफ शेख, सुनिल जोशी, कैलास सुसर यांनी परिश्रम घेतले.
*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे*
*जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान*
*युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम*
जाफराबाद(प्रतिनिधी)
इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम असून वर्तमानपत्रे आजही आपली लोकप्रियता कायम ठेऊन असल्याचे प्रतिपादन जाफराबाद चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले.जाफराबाद येथे युगंधर प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सन्मान लेखणीचा/दर्पण पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी शिवसेना नेते रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, नगराध्यक्षा डॉ सुरेखा लहाने, उपनगराध्यक्ष दामूअण्णा वैद्य, गटनेते मुजीब शेख,नगरसेवक दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलीक मुठ्ठे, भाजप शहराध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, सरपंच गौतम म्हस्के, गटशिक्षणाधिकारी अरुण नंद, विस्तार अधिकारी रामकुमार खराडे,पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रदिप बोबडे, मोहन मुळे, पी जी तांबेकर,भगवान सिंग इंगळे
यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री इंगळे यांनी पत्रकारांनी सजग राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे.
*रमेश गव्हाड*-यावेळी बोलताना रमेश गव्हाड म्हणाले कि पत्रकारांच्या लेखणीत क्रांती घडवण्याची ताकद असून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करून स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी युगंधर टीम चे कौतुक केले.
*रामधन कळंबे*-यावेळी बोलताना रामधन कळंबे म्हणाले कि आज शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था यावरचा जनतेचा विश्वास कमी होत असतानाच पत्रकारांवरील विश्वास कायम असून तो कायम राहील अशा स्वरूपाची पत्रकारिता पत्रकारांनी करावी,समाजव्यवस्था बदलण्याची ताकद लेखणीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.लहाने, पी.जी.तांबेकर, मोहन मुळे, ज्ञानेश्वर पाबळे,गौतम म्हस्के, अरुण नंद यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील 80 पत्रकारांना आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनोद कळंबे तर आभार धनंजय मुळे यांनी मानले.यावेळी
गजानन उदावंत,चेतन बायस,मुकेश भारद्वाज,विशाल वाकडे,प्रल्हाद
लोणकर,पांडुरंग राऊत ,प्रा वाहेद पटेल
नितिन राऊत,सय्यद अय्युब,मुजाहेद पठाण,राहुल गवई,हरी भालके,शेख अजीम,रावसाहेब अंभोरे,संजय राऊत,अलकेश सोमाणी ,बालाजी शेवाळे,बाळासाहेब गव्हले,संतोष गौरकर,सुनिल जोशी,सुनिल भाले,फेरोज शेख,बी डी सवडे,शेख साबेर,फकरू कुरेशी,शंकर सवडे,गजानन शेळके,चंद्रकांत पंडीत, गजानन देठे ,प्रा दत्ता देशमुख,शेख अशपाक ,प्रल्हाद जाधव,राजू करवंदे,अशोक पाबळे,खालेद सिद्दीकी,अनिल भाले,मनोज परदेशी
मुकेश भारद्वाज,भगवानसिंग इंगळे
असलम पठाण ,जहिरयार खान
तालेब पठाण,विजय भवर,मंगल भारद्वाज,ज्ञानेश्वर गंगावणे,श्याम भाग्यवंत,दिनकर पंडीत,अर्षद शेख
शेख इम्रान यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अल्ताफ शेख, सुनिल जोशी, कैलास सुसर यांनी परिश्रम घेतले.