बचत गटाच्या सर्वच महिलांना सर्वतोपरी मदत करू.निर्मलाताई दानवे. नवीन कार्यालयचे त्यांचे हस्ते उद्धघाटन संपन्न. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्तादेशमुख याकडून ) महिला आर्थिक विकास महामंडळ जालना स्थापित भारतरत्न लोकसंचालित साधन केंद्र जाफ्राबाद येथे यांच्या 14 व्यां वार्षिक सर्व साधारण सभा आणि नवीन कार्यालयचे उदघाटन सोहळा पंचायत समिती परिसर येथे मान्य वर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्रीमती निर्मलाताई दानवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आशाताई पांडे तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीमती करुणा खरात महाव्यवस्थपक जिल्हा उधोग केंद्र जालना, मा तेजस क्षीरसागर जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड जालना, मा. श्री उमेश कहाते जि समन्वय अधिकारी माविम, मा श्रीमती जया नेमाने स जिल्हा समन्वय अधिकारी मविम,मा श्री अमोल शिंदे कृषी अधिकारी, मा पी बी खरात गटविकास अधिकारी, मा श्री नानाभाऊ परिहार चेअरमन रामेश्वर साखर कारखाना ड्रा राजू साळवे मा पंचायत समिती सदस्य, गोरे आण्णा मा सभापती, सुधीर पाटील चेअरमन खरेदी विक्री महासंघ,मा पंचफुला मुख्यदल अध्यक्ष, मा श्रीमती रंजना खरात सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरच्या हस्ते नवीन कार्यालय चे उदघाटन करण्यात आले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना साळवे व्यवस्थापक यांनी केले प्रास्ताविक पर बोलताना त्यांनी लोकसंचलित साधन केंद्राची मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्ष चे नियोजन तसेच लोकसंचालित साधन केंद्रात राबविण्यात असलेल्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर उमेश कहाते जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटासाठी विविध योजना याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर श्रीमती करुणा खरात महाव्यवस्थापक जिल्हा उधोग केंद्र यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना विषयी सखोल माहिती दिली व महिलांनी व्यवसाय करण्यास बँक लोन व सबसिडी बद्दल मार्गदर्शन केले. यानंतर श्री अमोल शिंदे कृषी अधिकारी यांनी कृषी कार्यालय च्या विविध योजना विषयी आपले मनोगत मांडले. नानाभाऊ परिहार चेअरमन रामेश्वर साखर कारखाना यांनी बचत गटच्या महिलांना मार्गदर्शन केले. सुधीर पाटील चेअरमन खरेदी विक्री महासंघ यांनी बचत गटाच्या महिलांना उधोग विषयी मार्गदर्शन केले, यानंतर मा आशाताई पांडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतः पायावर उभे राहून सक्षम बनावे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या विचारांना स्वतंत्र द्यावे यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढेल व त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहतील याविषयी मार्गदर्शन केले. मा श्रीमती निर्मलाताई दानवे यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी राजकीय क्षेत्रात स्वतः पदभार सांभाळवा व स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे जेणेकरून आत्मविश्वास वाढेल तसेच महिलांना कोणत्याही बाबतीत आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमास मनोज पिंपळे लेखापाल, अरुणा साळवे, सविता लहाने, कविता चव्हाण, शारदा शिंदे, प्रतिभा गाडे सहयोगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नांदवे क्षेत्रीय समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन मीना साळवे व्यवस्थापक यांनी मानले.
बचत गटाच्या सर्वच महिलांना सर्वतोपरी मदत करू.निर्मलाताई दानवे. नवीन कार्यालयचे त्यांचे हस्ते उद्धघाटन संपन्न. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्तादेशमुख याकडून ) महिला आर्थिक विकास महामंडळ जालना स्थापित भारतरत्न लोकसंचालित साधन केंद्र जाफ्राबाद येथे यांच्या 14 व्यां वार्षिक सर्व साधारण सभा आणि नवीन कार्यालयचे उदघाटन सोहळा पंचायत समिती परिसर येथे मान्य वर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्रीमती निर्मलाताई दानवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आशाताई पांडे तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीमती करुणा खरात महाव्यवस्थपक जिल्हा उधोग केंद्र जालना, मा तेजस क्षीरसागर जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड जालना, मा. श्री उमेश कहाते जि समन्वय अधिकारी माविम,
मा श्रीमती जया नेमाने स जिल्हा समन्वय अधिकारी मविम,मा श्री अमोल शिंदे कृषी अधिकारी, मा पी बी खरात गटविकास अधिकारी, मा श्री नानाभाऊ परिहार चेअरमन रामेश्वर साखर कारखाना ड्रा राजू साळवे मा पंचायत समिती सदस्य, गोरे आण्णा मा सभापती, सुधीर पाटील चेअरमन खरेदी विक्री महासंघ,मा पंचफुला मुख्यदल अध्यक्ष, मा श्रीमती रंजना खरात सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरच्या हस्ते नवीन कार्यालय चे उदघाटन करण्यात आले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना साळवे व्यवस्थापक यांनी केले प्रास्ताविक पर बोलताना त्यांनी लोकसंचलित साधन केंद्राची मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्ष चे नियोजन तसेच लोकसंचालित साधन केंद्रात राबविण्यात असलेल्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर उमेश कहाते जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटासाठी विविध योजना याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर श्रीमती करुणा खरात महाव्यवस्थापक जिल्हा उधोग केंद्र यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना विषयी सखोल माहिती दिली व महिलांनी व्यवसाय करण्यास बँक लोन व सबसिडी बद्दल मार्गदर्शन केले.
यानंतर श्री अमोल शिंदे कृषी अधिकारी यांनी कृषी कार्यालय च्या विविध योजना विषयी आपले मनोगत मांडले.
नानाभाऊ परिहार चेअरमन रामेश्वर साखर कारखाना यांनी बचत गटच्या महिलांना मार्गदर्शन केले.
सुधीर पाटील चेअरमन खरेदी विक्री महासंघ यांनी बचत गटाच्या महिलांना उधोग विषयी मार्गदर्शन केले,
यानंतर मा आशाताई पांडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतः पायावर उभे राहून सक्षम बनावे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या विचारांना स्वतंत्र द्यावे यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढेल व त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहतील याविषयी मार्गदर्शन केले.
मा श्रीमती निर्मलाताई दानवे यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी राजकीय क्षेत्रात स्वतः पदभार सांभाळवा व स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे जेणेकरून आत्मविश्वास वाढेल तसेच महिलांना कोणत्याही बाबतीत आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास मनोज पिंपळे लेखापाल, अरुणा साळवे, सविता लहाने, कविता चव्हाण, शारदा शिंदे, प्रतिभा गाडे सहयोगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नांदवे क्षेत्रीय समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन मीना साळवे व्यवस्थापक यांनी मानले.