खेळ हे उत्तम खेळाडू निर्माण करतात — सपोनी सचिन खामगाव दत्त जयंती निमित्त व संत चंदन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त TPL 17 क्रिकेट चे उदघाटन ==================== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील, लोकांनी निर्माण केलेल्या समाज सेवा संघटनेतर्फे दत्त जयंती टेंभुर्णी व चंदन बाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त टी पी एल क्रिकेटचे सामने भरवण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ हे होते. त्यांनी युवकांना खेळाच्या माध्यमातून महत्त्व समजावून सांगितले. ते पुढे असे म्हणाले की खेळ हे उत्तम खेळाडू निर्माण करतात त्याच बरोबर. संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी खेळ हे उत्तम आहे. खामगळसाहेब( टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआई)यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम बक्षीसदाते दिपक बोराडे व संचीत म्हस्के पा द्वितीय बक्षिसदाते जय अहिल्यादेवी मिञ मंडळ तृतीय बक्षिसदाते अशोक शिराळे मित्र परिवार यांच्या कडुन देण्यात आले. यावेळी गणेश देशमुख (संस्थापक अध्यक्ष जय अहिल्यादेवी मित्र मंडळ) राम गुरव (ग्रा.पं सदस्य)राज देशमुख सामाजिक कार्यकर्ते, केतन खांडेकर, धनराज देशमुख(ग्रा.पं सदस्य), प्रथम सत्र दिपक दांडगे, योगेश पेटुळे, अनिल भौरे, कृष्णा जाधव,प्रविण देशमुख, शरद देशमुख, शशिकांत खळशे, अनिल शेजुळ, आदित् इंगळे, रवि खांडेकर,सतिश शिंद अक्षय बोराडे, शेषराव जोशी रामभाऊ देशमुख, मोहित पवार, राहुल देशमुख,व क्रिकेटप्रेम तसेच सर्व गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांमध्ये युवकांचा सहभाग भरपूर होता.
खेळ हे उत्तम खेळाडू निर्माण करतात — सपोनी सचिन खामगाव दत्त जयंती निमित्त व संत चंदन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त TPL 17 क्रिकेट चे उदघाटन ==================== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याकडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील, लोकांनी निर्माण केलेल्या समाज सेवा संघटनेतर्फे दत्त जयंती टेंभुर्णी व चंदन बाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त टी पी एल क्रिकेटचे सामने भरवण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ हे होते. त्यांनी युवकांना खेळाच्या माध्यमातून महत्त्व समजावून सांगितले. ते पुढे असे म्हणाले की खेळ हे उत्तम खेळाडू निर्माण करतात त्याच बरोबर. संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी खेळ हे उत्तम आहे. खामगळसाहेब( टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआई)यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम बक्षीसदाते दिपक बोराडे व संचीत म्हस्के पा द्वितीय बक्षिसदाते जय अहिल्यादेवी मिञ मंडळ तृतीय बक्षिसदाते अशोक शिराळे मित्र परिवार यांच्या कडुन देण्यात आले. यावेळी गणेश देशमुख (संस्थापक अध्यक्ष जय अहिल्यादेवी मित्र मंडळ) राम गुरव (ग्रा.पं सदस्य)राज देशमुख सामाजिक कार्यकर्ते, केतन खांडेकर,
धनराज देशमुख(ग्रा.पं सदस्य), प्रथम सत्र दिपक दांडगे, योगेश पेटुळे, अनिल भौरे, कृष्णा जाधव,प्रविण देशमुख, शरद देशमुख, शशिकांत खळशे, अनिल शेजुळ, आदित् इंगळे, रवि खांडेकर,सतिश शिंद अक्षय बोराडे, शेषराव जोशी रामभाऊ देशमुख, मोहित पवार, राहुल देशमुख,व क्रिकेटप्रेम तसेच सर्व गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांमध्ये युवकांचा सहभाग भरपूर होता.