पत्रकार गुलाब वाघ यांना थेट आयोध्या येथून आली श्रीराम प्रभुची पितळी मूर्ती भेट …… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रही आले…… महाराष्ट्र लोक न्यूज योगेश निकम प्रतिनिधी जिल्हा संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील पत्रकार गुलाब वाघ यांना थेट आयोध्या येथून श्रीराम प्रभुची पितळी मूर्ती भेट आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्फूर्तीपत्रही आले असून त्यात या प्रभू श्रीरामांच्या पितळी मूर्तिविषयी इतभूत माहिती दिली असून ही श्रीरामाची मूर्ती कोदंडधारी असून तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्यात रामलल्ला विराजमान होणार असून त्याप्रित्यर्थ अनुलोम संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे ही मूर्ती भेट देण्यात आली आहे त्यामुळे गंगापूर/खुलताबादचे आमदार प्रशांत बंब,अनुलोम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वानंद ओक,सहमुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता मराठे,श्रीकांत नवपुते,भाजपचे तालुकाप्रमुख रवींद्र चव्हाण, जिल्हाप्रमुख अमोल पाटील जाधव यांनी गुलाब वाघ यांचे अभिनंदन केले आहे.
पत्रकार गुलाब वाघ यांना थेट आयोध्या येथून आली श्रीराम प्रभुची पितळी मूर्ती भेट ……
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रही आले…… महाराष्ट्र लोक न्यूज योगेश निकम प्रतिनिधी जिल्हा संभाजीनगर
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील पत्रकार गुलाब वाघ यांना थेट आयोध्या येथून श्रीराम प्रभुची पितळी मूर्ती भेट आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्फूर्तीपत्रही आले असून त्यात या प्रभू श्रीरामांच्या पितळी मूर्तिविषयी इतभूत माहिती दिली असून ही श्रीरामाची मूर्ती कोदंडधारी असून तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्यात रामलल्ला विराजमान होणार असून त्याप्रित्यर्थ अनुलोम संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे ही मूर्ती भेट देण्यात आली आहे त्यामुळे गंगापूर/खुलताबादचे आमदार प्रशांत बंब,अनुलोम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वानंद ओक,सहमुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता मराठे,श्रीकांत नवपुते,भाजपचे तालुकाप्रमुख रवींद्र चव्हाण, जिल्हाप्रमुख अमोल पाटील जाधव यांनी गुलाब वाघ यांचे अभिनंदन केले आहे.