विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात शासनाच्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी/तुकाराम राठोड जालना जालना-विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.आज सावंगी तलाव येथे रथयात्रा आल्याने मा.तंटामुक्ती अध्यक्ष केशव देशमुख व भारतीय जनता पार्टी चे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करून,भव्य स्वागत केले,रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनतेला देण्यात आली.यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि आशा सेविका तसेच उज्वला भारत गॅस एजन्सी चे कर्मचारी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात शासनाच्या विविध योजनांची माहिती
महाराष्ट्र लोक न्यूज प्रतिनिधी/तुकाराम राठोड जालना
जालना-विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.आज सावंगी तलाव येथे रथयात्रा आल्याने मा.तंटामुक्ती अध्यक्ष केशव देशमुख व भारतीय जनता पार्टी चे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करून,भव्य स्वागत केले,रथयात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनतेला देण्यात आली.यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि आशा सेविका तसेच उज्वला भारत गॅस एजन्सी चे कर्मचारी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.