- दिनांक 03/04/24 रोजी छत्रपती संभाजी नगर ज्ञानेश विद्या मंदिर या शाळेचे संस्थाचालक संचालक मुख्याध्यापक व शिक्षक हे मागील पंधरा वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्या कडून पाच ते दहा हजार रुपये घेत आहेत
- मोहम्मद जुबेर मसलिहोद्दीन यांचा वारंवार मोहल्ला निवासिला धमकी देत आज रोजी प्राणघातक हल्ला परवेज फारूक गाझी यांचावर कऱण्यात आला.. मारहाण करणारे आरोपी हरून बदर चाऊस..अनस अबुद चाऊस .. अजीस अबुद् चाऊस यांच्ये विरूद्ध कदिम जालना पोलीस स्टेशनलां तक्रार कऱण्यात आली या सर्व घटना माघे मोहम्मद जुबेर मसलिहोद्दीन हे आहे.. या घटने चें करणं खालील प्रमाणे आहे…. महाराष्ट्र वक्फ बोर्ड के अधिकारी का आदेश जालना: शहर की ऐतिहासिक तथा करीब 500 साल पुरानी काली मस्जिद के इमाम मोहम्मद जुबेर मसलीहोद्दीन के व्यवहार को लेकर मस्जिद में नमाज अदा करने वालो ने महाराष्ट्र वक्फ बोर्ड से शिकायत की थी. इस मामले की जांच जिला वक्फ अधिकारी ने कर रिपोर्ट सौंपी थी. इसके बाद 28 मार्च को महाराष्ट्र वक्फ बोर्ड के मुख्य कार्यकारी अधिकारी जुनैद सैयद ने आदेश जारी कर मोहम्मद जुबेर की इमाम के रुप में की गई नियुक्ति रद्द कर दी.