निधन वार्ता श्री.ज्ञानेश्वर उत्तम पा.व बापू उत्तम पा. थोरात यांचे वडील,आमचे चुलते कै.उत्तम नाना पाटील थोरात यांना आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3.27 मिनिटांनी देवाज्ञा झाली त्यांचा अंत्यसंस्कार विधी सकाळी 11 वाजता थोरात वस्ती बाभुळगाव नांगरे येथे होणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली आबा


निधन वार्ता
श्री.ज्ञानेश्वर उत्तम पा.व बापू उत्तम पा. थोरात यांचे वडील,आमचे चुलते कै.उत्तम नाना पाटील थोरात यांना आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3.27 मिनिटांनी देवाज्ञा झाली त्यांचा अंत्यसंस्कार विधी सकाळी 11 वाजता थोरात वस्ती बाभुळगाव नांगरे येथे होणार आहे
भावपूर्ण श्रद्धांजली आबा


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!