वंचित बहुजन आघाडीचे परभणीचे लोकसभा उमेदवार आज हवामान पंजाबराव डंख
https://youtu.be/Ar_XqS1oA28?si=kyIbiVGP0lvw5aZN
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
जिल्हा जालना ता परतूर आष्टी प्रतिनिधी. पवन आव्हाड… विषय वंचित बहुजन आघाडीचे परभणीचे लोकसभा उमेदवार आज हवामान तज्ञ व वंचित बहुजन आघाडीचे परभणी लोकसभा उमेदवार भूमिपुत्र पंजाबराव डंख आष्टी येथे आले असता त्यांची ..यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालूका पदाधिकाऱी प सौंदर्य नाना रोहन तात्या वाघमारे आकाश मुंडे बुद्ध दीप मोरे संदीप मोरे गांवकरी उपस्थित होते.. वंचित बहुजन आघाडी आष्टी सर्कल