छत्रपती संभाजीनगर टपाली मतदानाची मोजणी पूर्ण; खैरे आघाडीवर


टपाली मतदानाची मोजणी पूर्ण; खैरे आघाडीवर

Advertisement

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात सुरुवातीला टपाली मतांची मोजणी झाली. यात शिवसेना उबाठा चे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना आघाडी आहे. त्यांना १५० मतांची आघाडी आहे. त्यापाठोपाठ संदीपान भूमरे यांचा नंबर आहे. आता विधानसभा निहाय मतमोजणीला सुरुवात होत आहे.

____________________


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!