विषय अस्मितेचा न्याय हक्कासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृती भावनाच्या लढ्या साठी आमदार भेटीचे आयोजन पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा/देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड दी ०५ जून २०२४ विषय अस्मितेचा न्याय हक्कासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृती भावनाच्या लढ्या साठी आमदार भेटीचे आयोजन . गेले कित्येक दिवस जय भीम मैदानावरती काही श्रीकृष्ण नगर मधले अविचारी लोकांनी चुकीच्या पद्धतीने मैदानाच्या मधोमध रस्ता बनवायचे काम चालू केले त्यामध्ये मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घेण्यात आली व त्यानंतर पण त्या अविचारी लोकांनी आपले काम चालू ठेवले व रविवारी पूर्ण रस्त्याचे काम करण्यात आले हे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन साठी आरक्षित आहे . व श्रीकृष्ण नगर मधल्या लोकांसाठी वाल्मिकी मंदिर च्या मागून रस्त्याचे नियोजन आहे तरीपण तिथल्या अविचारी लोकांनी तो मार्ग न अवलंबता जय भीम मैदानामध्ये मधोमध काम चालू करून रस्ता बनवले व त्या संदर्भात आज दी ०४ जून २०२४ रोजी ह्या परिस्थितीची माहिती मा. श्री. सुनिल अण्णा शेळके ( आमदार मावळ विधानसभा ) यांना सांगण्यात आली व भेटीचे आयोजन करण्यात आले त्या वेळी मा. सिद्धार्थ चव्हाण, मा. धर्मपाल तंतरपाळे मा. दिलीप कडलक मा. बापु गायकवाड मा. सुनील गायकवाड मा. विजय पवार मा. राजकुमार पगारे मा. राहुल वाळके उपस्थित होते. त्यावेळी जय भीम मैदानाची आमदार साहेबांना माहिती देण्यात आली व आमदार साहेबांनी दिनांक 0६ जून २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नियोजित जागेवरती स्वतः येऊन भेट देण्याचे नियोजन केले व सांस्कृतिक भवनाला निधी उपलब्ध करून देण्याचे शब्द दिले आहे व सांस्कृतिक भवन लवकरात लवकर उभा करून देण्यात ऐईल असे शब्द दीले आहे व जय भीम मैदानाच्या मधोमध जो रस्ता झालेला आहे तो रस्ता पण नियोजित ठिकाणी करण्याचे नियोजन केले आहे. तरीही सर्व भीमसैनिकांनी सकाळी १० ला विकास मेडिकल येथे उपस्थित राहून पुढे जय भीम मैदानाकडे आमदार साहेबांसोबत जायचे आहे. तरी सर्व भीमसेनकांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये जय भीम मैदानावरती उपस्थित राहावे.


विषय अस्मितेचा न्याय हक्कासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृती भावनाच्या लढ्या साठी आमदार भेटीचे आयोजन

पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण

Advertisement

पुणे जिल्हा/देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड दी ०५ जून २०२४ विषय अस्मितेचा न्याय हक्कासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृती भावनाच्या लढ्या साठी आमदार भेटीचे आयोजन . गेले कित्येक दिवस जय भीम मैदानावरती काही श्रीकृष्ण नगर मधले अविचारी लोकांनी चुकीच्या पद्धतीने मैदानाच्या मधोमध रस्ता बनवायचे काम चालू केले त्यामध्ये मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घेण्यात आली व त्यानंतर पण त्या अविचारी लोकांनी आपले काम चालू ठेवले व रविवारी पूर्ण रस्त्याचे काम करण्यात आले हे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन साठी आरक्षित आहे . व श्रीकृष्ण नगर मधल्या लोकांसाठी वाल्मिकी मंदिर च्या मागून रस्त्याचे नियोजन आहे तरीपण तिथल्या अविचारी लोकांनी तो मार्ग न अवलंबता जय भीम मैदानामध्ये मधोमध काम चालू करून रस्ता बनवले व त्या संदर्भात आज दी ०४ जून २०२४ रोजी ह्या परिस्थितीची माहिती मा. श्री. सुनिल अण्णा शेळके ( आमदार मावळ विधानसभा ) यांना सांगण्यात आली व भेटीचे आयोजन करण्यात आले त्या वेळी मा. सिद्धार्थ चव्हाण, मा. धर्मपाल तंतरपाळे मा. दिलीप कडलक मा. बापु गायकवाड मा. सुनील गायकवाड मा. विजय पवार मा. राजकुमार पगारे मा. राहुल वाळके उपस्थित होते. त्यावेळी जय भीम मैदानाची आमदार साहेबांना माहिती देण्यात आली व आमदार साहेबांनी दिनांक 0६ जून २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नियोजित जागेवरती स्वतः येऊन भेट देण्याचे नियोजन केले व सांस्कृतिक भवनाला निधी उपलब्ध करून देण्याचे शब्द दिले आहे व सांस्कृतिक भवन लवकरात लवकर उभा करून देण्यात ऐईल असे शब्द दीले आहे व जय भीम मैदानाच्या मधोमध जो रस्ता झालेला आहे तो रस्ता पण नियोजित ठिकाणी करण्याचे नियोजन केले आहे. तरीही सर्व भीमसैनिकांनी सकाळी १० ला विकास मेडिकल येथे उपस्थित राहून पुढे जय भीम मैदानाकडे आमदार साहेबांसोबत जायचे आहे. तरी सर्व भीमसेनकांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये जय भीम मैदानावरती उपस्थित राहावे.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!