भूमः आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडी ला महाराष्ट्र मध्ये भरघोस यश मिळाले असून भूम -परंडा – वाशी तालुक्यातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी मताची लीड देऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिला असून सर्वांचे आभार मानले येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असेच कार्य करून येथील विधानसभा निवडणूकीत गद्दारांना हटवण्यासाठी कायम विक्रमी मताचे लीड राखावी असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना 81 हजाराची लीड देऊन येथील विरोधकांचे पानिपत केले असल्याने हा मेसेज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचले असल्यामुळे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी तालुका शिवसेना कार्यालयामध्ये भूम परंडा वाशी तालुक्यातील पदाधिकारी यांनी संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांचा येतो चित्त सत्कार केला यावेळी काटमोरे म्हणाले की येथील विरोधी गटाचे आमदार व मंत्री तानाजी सावंत यांना मतदारसंघातून हाकलण्यासाठी स्थानिक च्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध करून गाव भेट दौरे करून प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यामुळे येथील जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विचाराशी बांधिल राहिली पक्ष फुटाफुटी झाल्यानंतर सर्वच पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले होते पण मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वतःच्या मनाशी खून गाठ बांधून मंत्री तानाजी सावंत यांना या मतदारसंघातून हटवण्यासाठी प्रयत्न केला त्याचेच हे आज फलित मानावे लागेल ज्यावेळी फुटाफुटी झाली त्यावेळी मंत्री तानाजी सावंत यांना स्थानिक च्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला काही वेळा मंत्री असल्याच्या जोरावर शिवसैनिकांवर खोटे गुन्हेही दाखल केले आहे अशा परिस्थितीत भूम परंडा वाशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला हे माहित झाल्यामुळे तसेच तानाजी सावंत यांनी बेताल वक्तव्य करून अधिकारी व आमच्या शिवसैनिकांना अडचणी केल्या त्या अडचणींना न डगमगता सर्वसामान्यांच्या कामांमध्ये धावून जाऊन प्रत्येक गावामध्ये गाव भेट दौरे केल्यामुळे लोकांना धीर दिला असल्याने आज हे जिल्ह्यातून भूम परंडा वाशी मतदार संघाची एक ऐतिहासिक मताची लीड देऊन ओमराजे निंबाळकर यांना विजयी केले आणि गदरांना शिवसैनिकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले भूम येथे शिवसेना तालुका संपर्क कार्यालयामध्ये भूम परंडा -वाशी तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांची पाठ थोपटली यावेळी शिवसेना वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील भूम तालुकाप्रमुख एडवोकेट श्रीनिवास जाधवर विधानसभा प्रमुख समन्वयक दिलीप शाळू ,विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे ,भूम शहर प्रमुख प्रकाश ठाकरे , उपशहर प्रमुख सरफराज कुरेशी , माजी शहर प्रमुख दीपक मुळे .उप तालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी ,एडवोकेट विनायक नाईकवाडी ,विहंग कदम ,बाळासाहेब गुळमे ,बार्शी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नाईकवाडी ,कोहिनूर सय्यद ,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते @ पक्ष फुटाफुटीच्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष पुन्हा उभारणी करण्यासाठी निष्ठवंत शिवसैनिकाची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांची निवड केल्याने त्यांनी सर्वसामान्या शिवसैनिका पर्यंत पोहचले तसेच प्रत्येक बुथ वरती शिवसैनिकांची सक्षम यंत्रणा लावली त्यांनी स्वतः बुथ ला प्रत्यक्ष भेटी दिल्या . @भूम तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गाव भेट संकल्पना सुरू करून दौऱ्याला सुरुवात झाली तसेच जिल्ह्यामध्येही गाव भेट दौरे सुरू झाले त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला @महाविकास आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पणे समन्वय राखून काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मताची लीड मिळाली @भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी शिवसैनिक समाधान पाटील याचा मतदान केंद्राच्या आवारात खून झाल्याचे प्रसार माध्यमांमध्ये दिसतात याचा परिणाम मतावर झाला


भूमः आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडी ला महाराष्ट्र मध्ये भरघोस यश मिळाले असून भूम -परंडा – वाशी तालुक्यातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी मताची लीड देऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिला असून सर्वांचे आभार मानले येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असेच कार्य करून येथील विधानसभा निवडणूकीत गद्दारांना हटवण्यासाठी कायम विक्रमी मताचे लीड राखावी असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले आहे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना 81 हजाराची लीड देऊन येथील विरोधकांचे पानिपत केले असल्याने हा मेसेज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचले असल्यामुळे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी तालुका शिवसेना कार्यालयामध्ये भूम परंडा वाशी तालुक्यातील पदाधिकारी यांनी संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांचा येतो चित्त सत्कार केला यावेळी काटमोरे म्हणाले की येथील विरोधी गटाचे आमदार व मंत्री तानाजी सावंत यांना मतदारसंघातून हाकलण्यासाठी स्थानिक च्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध करून गाव भेट दौरे करून प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यामुळे येथील जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विचाराशी बांधिल राहिली पक्ष फुटाफुटी झाल्यानंतर सर्वच पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले होते पण मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वतःच्या मनाशी खून गाठ बांधून मंत्री तानाजी सावंत यांना या मतदारसंघातून हटवण्यासाठी प्रयत्न केला त्याचेच हे आज फलित मानावे लागेल ज्यावेळी फुटाफुटी झाली त्यावेळी मंत्री तानाजी सावंत यांना स्थानिक च्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला काही वेळा मंत्री असल्याच्या जोरावर शिवसैनिकांवर खोटे गुन्हेही दाखल केले आहे अशा परिस्थितीत भूम परंडा वाशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला हे माहित झाल्यामुळे तसेच तानाजी सावंत यांनी बेताल वक्तव्य करून अधिकारी व आमच्या शिवसैनिकांना अडचणी केल्या त्या अडचणींना न डगमगता सर्वसामान्यांच्या कामांमध्ये धावून जाऊन प्रत्येक गावामध्ये गाव भेट दौरे केल्यामुळे लोकांना धीर दिला असल्याने आज हे जिल्ह्यातून भूम परंडा वाशी मतदार संघाची एक ऐतिहासिक मताची लीड देऊन ओमराजे निंबाळकर यांना विजयी केले आणि गदरांना शिवसैनिकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले
भूम येथे शिवसेना तालुका संपर्क कार्यालयामध्ये भूम परंडा -वाशी तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांची पाठ थोपटली यावेळी शिवसेना वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील भूम तालुकाप्रमुख एडवोकेट श्रीनिवास जाधवर विधानसभा प्रमुख समन्वयक दिलीप शाळू ,विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे ,भूम शहर प्रमुख प्रकाश ठाकरे , उपशहर प्रमुख सरफराज कुरेशी , माजी शहर प्रमुख दीपक मुळे .उप तालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी ,एडवोकेट विनायक नाईकवाडी ,विहंग कदम ,बाळासाहेब गुळमे ,बार्शी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नाईकवाडी ,कोहिनूर सय्यद ,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

Advertisement

@ पक्ष फुटाफुटीच्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष पुन्हा उभारणी करण्यासाठी निष्ठवंत शिवसैनिकाची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांची निवड केल्याने त्यांनी सर्वसामान्या शिवसैनिका पर्यंत पोहचले तसेच प्रत्येक बुथ वरती शिवसैनिकांची सक्षम यंत्रणा लावली त्यांनी स्वतः बुथ ला प्रत्यक्ष भेटी दिल्या .

@भूम तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गाव भेट संकल्पना सुरू करून दौऱ्याला सुरुवात झाली तसेच जिल्ह्यामध्येही गाव भेट दौरे सुरू झाले त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला

@महाविकास आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पणे समन्वय राखून काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मताची लीड मिळाली

@भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी शिवसैनिक समाधान पाटील याचा मतदान केंद्राच्या आवारात खून झाल्याचे प्रसार माध्यमांमध्ये दिसतात याचा परिणाम मतावर झाला


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!