प्रतिनीधी जीवन जाधव ,,,,, दिलासा फाऊंडेशन लातुर द्वारा आयोजीत दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ….


प्रतिनीधी जीवन जाधव ,,,,,

दिलासा फाऊंडेशन लातुर द्वारा आयोजीत दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ….

Advertisement

आधार मानुसकीचा दिलासा फाऊंडेशन लातुर द्वारा आयोजीत दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आल असुन दिलासा फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेञातील गुनवंताचा दिलासा फाऊंडेशनच्या वतिधे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा साजरा होणार असुन ,दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाच्या अध्यक्षस्थानी लातुरचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा.गणपतराव मोरे ,लातुर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजरा कारखान्याचे व्हाॅ चेअरमन मा.श्रीशैल्य दादा उटगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असुन ,या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे महनून
मा. कालिदास माने
संस्थापक अध्यक्ष
शि.प्र. सभा (काँग्रेस)
शाम टरके
सहाय्यक संचालक
(माहिती)
ॲड प्रविन पाटील
जिल्हाध्यक्ष ला.जि.काॅं.विधी विभाग तथा संचालकआधार फाऊंडेशन,
मा,अमर हबिब किसानपुञ आंदोलन अंबाजोगाई ,
मा. रवी बापटले
संस्थापक सेवालय
हासेगाव
सुधाकर देडे
पोलीस निरीक्षक
गांधी चौक पोलीस स्टेशन, लातूर
मा. राणी भोंडवे
पोलीस उपनिरीक्षक
गंगाखेड
ज्येष्ठ कवी योगीराज माने ,
मा दामाजी बालुरे राज्याध्यक्ष शि,प्रा सभा काॅंग्रेस ,,,
अध्यक्ष : विश्वंभर वराट गुरुजी, अंबेजोगाई सुत्रसंचालन सुप्रिया दापके, जना घुले, वंदना केंद्रे
सहभागी कवी प्रिया कौलवार पंढरपूर, जोश लातूरी लातूर, रंजना गायकवाड अहमदपूर, प्रा. गोविंद जाधव
लातूर, प्रा. सुलक्षणा सोनवणे लातूर, नरसिंग इंगळे लातूर, इंदूमती कदम गंगाखेड, सतिश हाणेगावे औराद शहाजानी,
सुरेश गीर लातूर, प्रा. देवदत्त मुंढे लातूर, राजेंद्र माळी लातूर, प्रा. नयन राजमाने लातूर, तहसिन सय्यद लातूर,
डॉ. निलेश नागरगोजे लातूर, शैलजा कारंडे लातूर, ईस्माईल शेख लातूर, विशाल अंधारे मुरूड, प्रदीप कांबळे लातूर,
संगीता कासार लातूर
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-बा. सो. कांबळे,सह आयोजक व दिलासा फाउंडेशन
संस्थापक अध्यक्ष दयानंद बिराजदार, संस्थापक उपाध्यक्ष दिलीप लोभे संस्थापक सचिव – यशवंत मस्के
कोषाध्यक्ष-प्रमोद जाधव, कार्याध्यक्ष-सविता धर्माधिकारी, सचिव सत्यशिला कलशेट्टी, सहकोषाध्यक्ष सुप्रिया दापके
संपर्क प्रमुख जना घुले, प्रसिध्दी प्रमुख मोहन सावंत, संस्थापक सदस्य महारुद्र डिगे, प्रल्हाद सिरमवाड,
कोमल आचार्य, सरस्वती बिराजदार, शिवाजी गायकवाड, वंदना केंद्रे यांच्या विनंतीने कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे ,,,,


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!