फुले,शाहु,आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष मा.धर्मपाल तंतरपाळे यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक – मा.अभिजीत सिद्धार्थ चव्हाण मा. किरण कांबळे
जाहीर निमंत्रण
नमस्कार/ जयभिम
फुले,शाहु,आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष मा.धर्मपाल तंतरपाळे यांचा वाढदिवस समाजसेवा दिन म्हणुन दर वर्षी साजरा होतो गुरवार दि.४ जूलै २०२४ रोजी सकाळ पासुन सांयकाळी ५ वाजे पर्यन्त विविध कार्यक्रम आहे.सांयकाळी ६ ते १० वाजेपर्यन्त राहत्या घरी शुभेच्छा कार्यक्रम आयोजीत केला आहे.शुभेच्छा देतांना फुलाचे गुच्छ किंवा भेट वस्तु स्वीकारले जाणार नाही.जर देयाचे असेल तर वही,पेन द्या गरजु विद्यार्थाना देता येईल,
कार्यक्रमाचे स्थळ
यशवंत निवास
संत तुकाराम महाराज चौक विस्डम इग्लिश स्कुल शेजारी विकासनगर किवळे
आपले
आयु. सिंधु धर्मपाल तंतरपाळे
आयु . पुनम सुरज गायकवाड
आयु. नेहा धर्मपाल तंतरपाळे
आयु. किरण कांबळे