युवकांच पक्ष संघटन वाढवणार: सुनील बनकर महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) जाफराबाद तालुक्यात राष्ट्रवादी( शरद पवार गट) या पक्षात युवकांचे संघटन मजबूत करून मा आमदार चंद्रकांत दानवे यांचे बळकट करून युवकांच्या समस्या सोडविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील बनकर यांनी देळेगव्हाण येथे केले. ते यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कृषी मंत्री असतांना राज्यातील शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्याच प्रमाणे आमदार रोहित पवार हे युवकांचे आधारस्तंभ बनले असून भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे याच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथील युवकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. पुढे ते म्हणाले की ग्रामीण भागातील युवकांना अनेक अडचणी आहेत ,या विविध अडचणीचा अभ्यास करून त्या कशा पद्धतीने सोडवता येईल याचा तातडीने विचार करण्यात येणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीचे विचार प्रत्येक गावातील युवकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला मानस असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भगवान बनकर,अशोक कापसे,एकनाथ बुरकुल, समाधान पंडित,हरिभाऊ बनकर,गणेश बनकर ,गणेश निलक,सहदेव बनकर,सतीश बनकर ,परसराम कापसे,सोनू घाडगे,बाळू निलक,विकास पंडीत, बाबासाहेब बनकर, अरुण घाडगे,गोपाल निलक,गजानन पडोळ ,सोनू घाडगे,शिवहरी दुधाने,शिवाजी बनकर,रामदास घाडगे,ज्ञानेश्वर बनकर,आदींसह युववकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


युवकांच पक्ष संघटन वाढवणार: सुनील बनकर

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून )

जाफराबाद तालुक्यात राष्ट्रवादी( शरद पवार गट) या पक्षात युवकांचे संघटन मजबूत करून मा आमदार चंद्रकांत दानवे यांचे बळकट करून युवकांच्या समस्या सोडविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील बनकर यांनी देळेगव्हाण येथे केले.

ते यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कृषी मंत्री असतांना राज्यातील शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्याच प्रमाणे आमदार रोहित पवार हे युवकांचे आधारस्तंभ बनले असून भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे याच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथील युवकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

पुढे ते म्हणाले की ग्रामीण भागातील युवकांना अनेक अडचणी आहेत ,या विविध अडचणीचा अभ्यास करून त्या कशा पद्धतीने सोडवता येईल याचा तातडीने विचार करण्यात येणार आहे.

विशेषतः राष्ट्रवादीचे विचार प्रत्येक गावातील युवकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला मानस असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भगवान बनकर,अशोक कापसे,एकनाथ बुरकुल, समाधान पंडित,हरिभाऊ बनकर,गणेश बनकर ,गणेश निलक,सहदेव बनकर,सतीश बनकर ,परसराम कापसे,सोनू घाडगे,बाळू निलक,विकास पंडीत, बाबासाहेब बनकर, अरुण घाडगे,गोपाल निलक,गजानन पडोळ ,सोनू घाडगे,शिवहरी दुधाने,शिवाजी बनकर,रामदास घाडगे,ज्ञानेश्वर बनकर,आदींसह युववकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!