टेंभुर्णी ची जिला परिषद उर्दू प्राथमिक दत्तनगर शाला डिजिटल झाली =============== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील दत्तनगर येथील उर्दू प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली. टेंभूर्णी शालेत शालेय समिति आणि शिक्षक यांच्या सहकार्यातुन जिला परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथ सहा स्मार्ट डिजिटल टी वी संच सहाही वर्गात बसविन्यात आले यांचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष अशफाक शेख यांच्या हस्ते करनियात आले मुलाना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देन्याकरिता तसेच मुलांच्या सुप्त गुणाना वाव देन्यासाठी व मुलाना शिक्षणाच्या प्र वाह आन्यासाठी हा उपक्रम शालेत राबविन्यात आलेला आहे. डिजिटल शाळा मुळे विद्यार्थ्यात उत्साह निर्माण होईल, विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी याचा उपयोग होईल, शिक्षकांनी अधिकच ज्ञान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे शालेय समितीचे अध्यक्ष शेख अशपाक यावेळी बोलताना सांगितले. उर्दू माध्यमांच्या जाफराबाद तालुक्यातील शाळांमधून डिजिटल होणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून टेंभुर्णीच्या शाळेने मान पटकावला आहे यावेली मुख्ध्यापिका आरिफा खान बाजी यास्मीन बाजी अलिमोद्दीन शेख सर तमिजोद्दीन शेख सर जुनेद शेख सर सय्यद रिजवाना बाजी शेख कौसर बाजी पालक जाकिर बागवान,,तीडके सर आदिंची ऊपस्तिती होती.
टेंभुर्णी ची जिला परिषद उर्दू प्राथमिक दत्तनगर शाला डिजिटल झाली =============== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील दत्तनगर येथील उर्दू प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली. टेंभूर्णी शालेत शालेय समिति आणि शिक्षक यांच्या सहकार्यातुन जिला परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथ सहा स्मार्ट डिजिटल टी वी संच सहाही वर्गात बसविन्यात आले यांचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष अशफाक शेख यांच्या हस्ते करनियात आले मुलाना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देन्याकरिता तसेच मुलांच्या सुप्त गुणाना वाव देन्यासाठी व मुलाना शिक्षणाच्या प्र वाह आन्यासाठी हा उपक्रम शालेत राबविन्यात आलेला आहे. डिजिटल शाळा मुळे विद्यार्थ्यात उत्साह निर्माण होईल, विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी याचा उपयोग होईल, शिक्षकांनी अधिकच ज्ञान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे शालेय समितीचे अध्यक्ष शेख अशपाक यावेळी बोलताना सांगितले. उर्दू माध्यमांच्या जाफराबाद तालुक्यातील शाळांमधून डिजिटल होणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून टेंभुर्णीच्या शाळेने मान पटकावला आहे
यावेली मुख्ध्यापिका आरिफा खान बाजी यास्मीन बाजी अलिमोद्दीन शेख सर तमिजोद्दीन शेख सर जुनेद शेख सर सय्यद रिजवाना बाजी शेख कौसर बाजी पालक जाकिर बागवान,,तीडके सर आदिंची ऊपस्तिती होती.