शालेय विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन…. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात पोलीस स्टेशन च्या वतीने गुड टच बँड टच पोस्को सारख्या कायदया विषयावर मार्गदर्शन करण्यात आले पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कर्मचारी वंसुधरा भांडेकर यांनी मुलींना गुड टँच बँड टच याविषयीची सखोल माहिती देऊन मुलींनी आत्मविश्वास वाढला की शक्ती वाढते.. म्हणून आपल्या आवती भोवताली कोणी आपली छेड काढते का तुम्हाला कोणी वाईट होतूने इंशारे वगैरे करतात का याकडे मुलींनी चौकस बुध्दी ने राहून दक्षता घ्यावी… असे वंसुधरा भांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ला मार्गदर्शन केले.. नवीन कायदया याबाबत सखोल माहिती दिली पोस्को सारख्या कायदे विषयावर चर्चा करून मुलींना मार्गदर्शन केले पालकांनी सुध्दा किशोरवयीन मुलींना शाळेत पाठविताना काळजी घ्यावी.. तुम्हाला पोलिसांची मदत सहज उपलब्ध करून दिली जाईल मुलांनी सुध्दा शाळेच्या आवारात किंवा ईतर ठिकाणी कोणी तुम्हाला जवळ घेऊन आमिष दाखवून तुमचा गैरवापर करणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पोलीस तुमच्या मदतीला धावून येईल स्वसंरक्षण करावे आदींच्या विषयावर सविस्तर माहिती देऊन गुड टँच बँड टच पोस्को सह इतर काही माहिती देऊन पोलीस आमलदार मंगेश शिंदे विद्यार्थ्यांना हिम्मत दिली यावेळी विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते
शालेय विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन….
महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून )
टेंभुर्णी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात पोलीस स्टेशन च्या वतीने गुड टच बँड टच पोस्को सारख्या कायदया विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कर्मचारी वंसुधरा भांडेकर यांनी मुलींना गुड टँच बँड टच याविषयीची सखोल माहिती देऊन मुलींनी आत्मविश्वास वाढला की शक्ती वाढते.. म्हणून आपल्या आवती भोवताली कोणी आपली छेड काढते का तुम्हाला कोणी वाईट होतूने इंशारे वगैरे करतात का याकडे मुलींनी चौकस बुध्दी ने राहून दक्षता घ्यावी… असे वंसुधरा भांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ला मार्गदर्शन केले.. नवीन कायदया याबाबत सखोल माहिती दिली पोस्को सारख्या कायदे विषयावर चर्चा करून मुलींना मार्गदर्शन केले पालकांनी सुध्दा किशोरवयीन मुलींना शाळेत पाठविताना काळजी घ्यावी.. तुम्हाला पोलिसांची मदत सहज उपलब्ध करून दिली जाईल मुलांनी सुध्दा शाळेच्या आवारात किंवा ईतर ठिकाणी कोणी तुम्हाला जवळ घेऊन आमिष दाखवून तुमचा गैरवापर करणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पोलीस तुमच्या मदतीला धावून येईल स्वसंरक्षण करावे आदींच्या विषयावर सविस्तर माहिती देऊन गुड टँच बँड टच पोस्को सह इतर काही माहिती देऊन पोलीस आमलदार मंगेश शिंदे विद्यार्थ्यांना हिम्मत दिली यावेळी विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते