पुरुषोत्तम गाडेकर यांचा कोनड बु. येथे नागरी सत्कार संपन्न, ……..,…………………….. महाराष्ट्र लोकमत चैनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) नुकताच कोनड बु.ता. जाफराबाद या ठिकाणी विश्वकर्मा इंजीनियरिंग वर्क्स चे मालक श्री पुरुषोत्तम गाडेकर यांचे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी मारुती मंदिरासमोर सत्काराचे भव्य दिव्य आयोजन करून श्री पुरुषोत्तम गाडेकर यांचा गावकऱ्यांचे वतीने भव्य सत्कार करून त्यांच्या कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या, पुरुषोत्तम गाडेकर हे पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचे नावलौकिक असून निधड्या छातीचा कार्यकर्ता म्हणून गावकऱ्यांचे वतीने त्यांचा गौरव करण्यात आला, सत्कार प्रसंगी भरत पाटील अपंग जिल्हा उपाध्यक्ष संघटना जालना,एकनाथ साहेब मा. सैनिक, प्रकाश पा. मा. सरपंच, गणेश अण्णा परिहार मा. उपसरपंच भीमराव नागरे शहीद पिता, कट्यार सिंग परिहार ग्रा.प. सदस्य, सुभाष परिहार मा. सरपंच आजी सदस्य, रामेश्वर सु. परिहार डॉ. अशोक परीहार, मोती सिंग परिहार, गुमान सिंग परिहार, कैलास सोळंके, शंकर परिहार ता. सचिव , किरण परिहार सहसचिव , अक्षय परिहार सदस्य रा .का.राजेंद्र परिहार, रतन सिंग वायाळ, राजेंद्र वायाळ, उखंडराव काकडे, गुलाबराव शेळके, रवी देव माने, गजानन दांडगे, गजानन भागिले, विशाल परिहार, उमेश परिहार, सागर परिहार, विष्णू गाडेकर, दत्ता तुपे, बद्रीनाथ परिहार, रवी वैद्य, शुभम परिहार, पवन तुपे, अनेक गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रा.का. तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गाडेकर यांचे वर अभिनंदनचा वर्ष होत आहे
पुरुषोत्तम गाडेकर यांचा कोनड बु. येथे नागरी सत्कार संपन्न,
……..,…………………….. महाराष्ट्र लोकमत चैनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून )
नुकताच कोनड बु.ता. जाफराबाद या ठिकाणी विश्वकर्मा इंजीनियरिंग वर्क्स चे मालक श्री पुरुषोत्तम गाडेकर यांचे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी मारुती मंदिरासमोर सत्काराचे भव्य दिव्य आयोजन करून श्री पुरुषोत्तम गाडेकर यांचा गावकऱ्यांचे वतीने भव्य सत्कार करून त्यांच्या कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या, पुरुषोत्तम गाडेकर हे पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचे नावलौकिक असून निधड्या छातीचा कार्यकर्ता म्हणून गावकऱ्यांचे वतीने त्यांचा गौरव करण्यात आला, सत्कार प्रसंगी भरत पाटील अपंग जिल्हा उपाध्यक्ष संघटना जालना,एकनाथ साहेब मा. सैनिक, प्रकाश पा. मा. सरपंच, गणेश अण्णा परिहार मा. उपसरपंच भीमराव नागरे शहीद पिता, कट्यार सिंग परिहार ग्रा.प. सदस्य, सुभाष परिहार मा. सरपंच आजी सदस्य, रामेश्वर सु. परिहार डॉ. अशोक परीहार, मोती सिंग परिहार, गुमान सिंग परिहार, कैलास सोळंके, शंकर परिहार ता. सचिव , किरण परिहार सहसचिव , अक्षय परिहार सदस्य रा .का.राजेंद्र परिहार, रतन सिंग वायाळ, राजेंद्र वायाळ, उखंडराव काकडे, गुलाबराव शेळके, रवी देव माने, गजानन दांडगे, गजानन भागिले, विशाल परिहार, उमेश परिहार, सागर परिहार, विष्णू गाडेकर, दत्ता तुपे, बद्रीनाथ परिहार, रवी वैद्य, शुभम परिहार, पवन तुपे, अनेक गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रा.का. तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गाडेकर यांचे वर अभिनंदनचा वर्ष होत आहे