बिअर बनवणाऱ्या किवा मध्य अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीकडून झाकणवर छत्रपती संभाजी महाराज नावाचा उल्लेख करू नये हा इशारा कंपनींना देत आहेत सर्वसामान्य नागरिक. *निगडी आकुर्डी प्रतिनिधी राहुल कुसाळकर पुणे जिल्हा* छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुळे आज महाराष्ट्राची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज याने अठरा पगड जातीना सोबतीला घेऊन स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगावे कसे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मरावे कसे हे सांगून गेले पण असो इतिहास सांगण्यापेक्षा आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवत आहे आज महाराष्ट्रा मध्ये बरेच शहरांचे जुने नाव बदलून नवीन नाव दिले आहे त्यातले एका शहराचे जुने नाव औरंगाबाद बदलून नवीन नाव छत्रपती संभाजी महाराज हे नवीन नाव देण्यात आले आहे त्या बद्दल सर्वाना त्याचा अभिमान आहे पण ह्या नावाचा अपमान होत आहे. एका बिअर बनवणाऱ्या कंपनीच्या बोटलच्या झाकण वरती छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे नाव आहे पण ती बियर पीत असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला फोडून ती बिअर प्यावी लागते व तसेच ते झाकण खाली टाकून दिले जाते त्या मुळे कोणाच्या पण पायी येऊन तुडवले जाते किवा कचरा कुंडीत टाकले जाते ह्या मुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा अपमान होत आहे. तरी बिअर बनवणाऱ्या किवा मध्य अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीकडून झाकणवर छत्रपती संभाजी महाराज नावाचा उल्लेख करू नये हा इशारा कंपनींना देत आहेत सर्वसामान्य नागरिक.
*निगडी आकुर्डी प्रतिनिधी राहुल कुसाळकर पुणे जिल्हा*
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुळे आज महाराष्ट्राची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज याने अठरा पगड जातीना सोबतीला घेऊन स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगावे कसे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मरावे कसे हे सांगून गेले पण असो इतिहास सांगण्यापेक्षा आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवत आहे आज महाराष्ट्रा मध्ये बरेच शहरांचे जुने नाव बदलून नवीन नाव दिले आहे त्यातले एका शहराचे जुने नाव औरंगाबाद बदलून नवीन नाव छत्रपती संभाजी महाराज हे नवीन नाव देण्यात आले आहे त्या बद्दल सर्वाना त्याचा अभिमान आहे पण ह्या नावाचा अपमान होत आहे.
एका बिअर बनवणाऱ्या कंपनीच्या बोटलच्या झाकण वरती छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे नाव आहे पण ती बियर पीत असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला फोडून ती बिअर प्यावी लागते व तसेच ते झाकण खाली टाकून दिले जाते त्या मुळे कोणाच्या पण पायी येऊन तुडवले जाते किवा कचरा कुंडीत टाकले जाते ह्या मुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा अपमान होत आहे. तरी बिअर बनवणाऱ्या किवा मध्य अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीकडून झाकणवर छत्रपती संभाजी महाराज नावाचा उल्लेख करू नये हा इशारा कंपनींना देत आहेत सर्वसामान्य नागरिक.