आज दिनांक आमची मागणी पूर्ण झाली अट न (१)s t. कर्मचाऱ्याला राज्य शासना एवढं वेतन मिळायला पाहिजे. (२) या पूर्वी जी शासनाने वेतन वाढ केली होती ती समान नसून जूनियर कर्मचाऱ्याला जास्त सिनिअर कर्मचाऱ्याला कमी करण्यात आली होती त्यामुळे ज्युनिअर कर्मचाऱ्याचा पगार सिनियर कर्म चाऱ्यापेक्षा जास्त झाला होता (३)यांच्या मागण्या व संयुक्त कृती समिती धरणे आंदोलन यशस्वी झाल्या आमच्या मागण्या पूर्ण झ्याल्या बदल आम्ही माननिय मुख्यमंत्री साहेब श्री एकनाथ जी शिंदे यांचे आभार मानतो आणि आज आमच्या धरणे आंदोलनाला विराम देतो मी यवतमाळ जी प्रतिनिधी दिवाकर (देवा)साखरकर महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र एसटी संयुकत कृती समिती कडून आपल्या मागण्यासाठी ३,८,२४पासुन संम्पूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन नाचा दुसरा दिवस आहे ,मागणी राज्य कर्मचाराना एवढे वेतन एसटी कर्मचाराना मिळाले पाहिजे मागील अनेक वर्षांपासून महागाई भत्ता मिळाला परंतु हमाची भकबाकी २०,१८पासुन मिळाली नाही ती भकबाकी त्वरित मिळावी यासाठी सुदा धरणे आहे ,तसेंच सातवा आयोग वेतनाचा धरणीवर एसटी कर्मचाराना सेवा मिळाली पाहिजे यासाठी संयुक्त कृती समिती मार्फत धरणे आंदोलन चालू. आहे यात कामगार संघटनेचे सचिव अंकुश पाते, पांडुरगजी केराम श्री प्रकाश पेंडोर ,माहदेव मडावी ,प्रफुल ठोबरे,चंदू मून,प्रकाश रोडे ,मरोति सिडाम,अंकुश आत्राम ,सुनील तुरनकर,रतानाकर मालेकर ,श्री पांडे ,धनराज जसराज वासेकर, संदीप भगत ,अनुप खामणकार उपस्तित होते
आज दिनांक आमची मागणी पूर्ण झाली अट न (१)s t. कर्मचाऱ्याला राज्य शासना एवढं वेतन मिळायला पाहिजे. (२) या पूर्वी जी शासनाने वेतन वाढ केली होती ती समान नसून जूनियर कर्मचाऱ्याला जास्त सिनिअर कर्मचाऱ्याला कमी करण्यात आली होती त्यामुळे ज्युनिअर कर्मचाऱ्याचा पगार सिनियर कर्म चाऱ्यापेक्षा जास्त झाला होता (३)यांच्या मागण्या व संयुक्त कृती समिती धरणे आंदोलन यशस्वी झाल्या आमच्या मागण्या पूर्ण झ्याल्या बदल आम्ही माननिय मुख्यमंत्री साहेब श्री एकनाथ जी शिंदे यांचे आभार मानतो आणि आज आमच्या धरणे आंदोलनाला विराम देतो मी यवतमाळ जी प्रतिनिधी दिवाकर (देवा)साखरकर महाराष्ट्र न्यूज चॅनल
महाराष्ट्र एसटी संयुकत कृती समिती कडून आपल्या मागण्यासाठी ३,८,२४पासुन संम्पूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन नाचा दुसरा दिवस आहे ,मागणी राज्य कर्मचाराना एवढे वेतन एसटी कर्मचाराना मिळाले पाहिजे मागील अनेक वर्षांपासून महागाई भत्ता मिळाला परंतु हमाची भकबाकी २०,१८पासुन मिळाली नाही ती भकबाकी त्वरित मिळावी यासाठी सुदा धरणे आहे ,तसेंच सातवा आयोग वेतनाचा धरणीवर एसटी कर्मचाराना सेवा मिळाली पाहिजे यासाठी संयुक्त कृती समिती मार्फत धरणे आंदोलन चालू. आहे यात कामगार संघटनेचे सचिव अंकुश पाते, पांडुरगजी केराम श्री प्रकाश पेंडोर ,माहदेव मडावी ,प्रफुल ठोबरे,चंदू मून,प्रकाश रोडे ,मरोति सिडाम,अंकुश आत्राम ,सुनील तुरनकर,रतानाकर मालेकर ,श्री पांडे ,धनराज जसराज वासेकर, संदीप भगत ,अनुप खामणकार उपस्तित होते