आज शिक्षक दिना निमित्त फुले शाहु आंबेडकर विचार मंच व रमाई महिला बचत गट विकासनगर किवळे यांच्या वतिने विकासनगर किवळे देहुरोड परिसरातील शाळामंध्ये उत्साही साजरीकरण . पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा/ देहूरोड ०५ सप्टेंबर २०२४ फुले शाहु आंबेडकर विचार मंच व रमाई महिला बचत गट विकासनगर किवळे यांच्या वतिने विकासनगर किवळे देहुरोड परिसरातील शाळामंध्ये ५ संप्टेबर शिक्षक दिनानिम्मीत क्रांती ज्योती भारत देशातील क्रांतीकारी शिक्षीका व प्रथम मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमा मा,धर्मपाल तंतरपाळे,सिंधु तंतरपाळे,रोहित माळी,संतोष भोसले,अजय बखारिया यांच्या वतिने देण्यात आल्या ,अद्यापही माता सावित्री बाई फुले यांच महत्व शिक्षण विभाग व शासनाला कळल नाही,आमच्या सारख्या कार्यकर्तानी सांगीतल्या नंतर माता सावित्री बाई फुलेचा फोटो लावला जातो ,हा खेद आहे
आज शिक्षक दिना निमित्त
फुले शाहु आंबेडकर विचार मंच व रमाई महिला बचत गट विकासनगर किवळे यांच्या वतिने विकासनगर किवळे देहुरोड परिसरातील शाळामंध्ये उत्साही साजरीकरण .
पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण
पुणे जिल्हा/ देहूरोड ०५ सप्टेंबर २०२४ फुले शाहु आंबेडकर विचार मंच व रमाई महिला बचत गट विकासनगर किवळे यांच्या वतिने विकासनगर किवळे देहुरोड परिसरातील शाळामंध्ये ५ संप्टेबर शिक्षक दिनानिम्मीत क्रांती ज्योती भारत देशातील क्रांतीकारी शिक्षीका व प्रथम मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमा मा,धर्मपाल तंतरपाळे,सिंधु तंतरपाळे,रोहित माळी,संतोष भोसले,अजय बखारिया यांच्या वतिने देण्यात आल्या ,अद्यापही माता सावित्री बाई फुले यांच महत्व शिक्षण विभाग व शासनाला कळल नाही,आमच्या सारख्या कार्यकर्तानी सांगीतल्या नंतर माता सावित्री बाई फुलेचा फोटो लावला जातो ,हा खेद आहे