————–उत्पन्न रहिवासी दाखला मिळेना———– पैठण तहसिल चा कारभार रामभरोसे मनमानी चालतो शालेय विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक चकरा मारुन वैतागले —————–दै महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी —————————-रामनाथ गोर्डे ——————— पैठण ; पैठण तहसिल मध्यें शालेय महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थीनींना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्या साठी व शेतकरी जेष्ठ नागरिकांना भुमीहीन दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल नवीन शिधापत्रिका साठी शासकिय श्रावणबाळ निवृती वेतन सेवा योजना लाभ मिळेल त्यासाठी लागणारे उत्पन्न रहिवासी दाखला भुमीहीन दाखला जातींचा दाखला आपल्या मुलगा मुलींना लागणारे कागदपत्र.पुढील वर्गात प्रवेश महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी असे इतर कागदपत्र देण्याचे बंधनकारक आहे.पैठणसह ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना सर्व स्थरातील होतकरू लाभार्थी व ग्रामिण भागातील शेतकरी मजूर यांनी दोनतीन महिन्या पासुन उत्पन्न जातीचं रहिवासी भूमिहीन नॉनक्रिमिनल दाखला असे तीन महिन्या पासुन दाखल केले शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना प्रिन्सिपॉल व मुख्याध्यापक यांनी आपण उत्पन्न रहिवासी जातींचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला लवकर जमा करा नसता आपला शालेय महाविद्यालयीन प्रवेश नाकारला जाणार अशी मुले मुलींना तंबी दिली पैठण तहसिल कार्यालयात सर्वच विभागातील काम रामभरोसे झाले तेथील काही हित चिंतकांचे कामे एक दिवसात होतात शाम नामदेव शिंदे मी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला २५/७/२०२४ रोजी दाखल केले मी ओमकार बाबासाहेब थोरे १५/७/२०२४ स्नेहा शामशिंदे नानासाहेबखराद यांनी दोन महिन्यां पासुन दररोज आम्ही चकरा मारीत आहे अधिकारी उडवाउडवीची ची उतर देतात अशी भावना व्यक्त केली


————–उत्पन्न रहिवासी दाखला मिळेना———–
पैठण तहसिल चा कारभार रामभरोसे मनमानी चालतो
शालेय विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक चकरा मारुन वैतागले
—————–दै महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी —————————-रामनाथ गोर्डे ———————
पैठण ; पैठण तहसिल मध्यें शालेय महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थीनींना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्या साठी व शेतकरी जेष्ठ नागरिकांना भुमीहीन दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल नवीन शिधापत्रिका साठी शासकिय श्रावणबाळ निवृती वेतन सेवा योजना लाभ मिळेल त्यासाठी लागणारे उत्पन्न रहिवासी दाखला भुमीहीन दाखला जातींचा दाखला आपल्या मुलगा मुलींना लागणारे कागदपत्र.पुढील वर्गात प्रवेश महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी असे इतर कागदपत्र देण्याचे बंधनकारक आहे.पैठणसह ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना सर्व स्थरातील होतकरू लाभार्थी व ग्रामिण भागातील शेतकरी मजूर यांनी दोनतीन महिन्या पासुन उत्पन्न जातीचं रहिवासी भूमिहीन नॉनक्रिमिनल दाखला असे तीन महिन्या पासुन दाखल केले शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना प्रिन्सिपॉल व मुख्याध्यापक यांनी आपण उत्पन्न रहिवासी जातींचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला लवकर जमा करा नसता आपला शालेय महाविद्यालयीन प्रवेश नाकारला जाणार अशी मुले मुलींना तंबी दिली पैठण तहसिल कार्यालयात सर्वच विभागातील काम रामभरोसे झाले तेथील काही हित चिंतकांचे कामे एक दिवसात होतात शाम नामदेव शिंदे मी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला २५/७/२०२४ रोजी दाखल केले मी ओमकार बाबासाहेब थोरे १५/७/२०२४ स्नेहा शामशिंदे नानासाहेबखराद यांनी दोन महिन्यां पासुन दररोज आम्ही चकरा मारीत आहे अधिकारी उडवाउडवीची ची उतर देतात अशी भावना व्यक्त केली


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!