कृषी उद्योग फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांची पैठण तालुका कृषी विभाग (उत्तर जायकवाडी) कार्यालयात झुंबड -महाराष्ट्र लोक न्यूज (पैठण प्रतिनिधी)) रामनाथ गोर्डे पैठण –राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतातील खरिप रब्बीच्या पिकावर रोंगाचा पादृर्भाव वाढु नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने मोफत फवारणी पंपासाठी एक दीड महिन्यापुर्वी ऑनलाइनच्या माध्यमातून केली होती पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आज सकाळ पासुन पैठण तालुका कृषी विभाग कार्यालय उत्तर जायकवाडी येथील कार्यालयात कार्याल्यच्या उघडण्याच्या वेळेस पासुन वयोवृद्ध शेतकरी महिला शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उद्योग फवारणी पंप घेण्यासाठी शेकडो शेतकरी वर्ग हजर होते पैठण तालुक्यातील कृषी विभागाचे सहाय्यक अधिकारी यांनी आप आपल्या विभागातील ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांच्या महत्वाचे कागदपत्रं जमा करून शेतकऱ्यांच्या (चार्जिंग) फवारणी पंप स्वाधीन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ,
कृषी उद्योग फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांची पैठण तालुका कृषी विभाग (उत्तर जायकवाडी) कार्यालयात झुंबड
-महाराष्ट्र लोक न्यूज (पैठण प्रतिनिधी)) रामनाथ गोर्डे
पैठण –राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतातील खरिप रब्बीच्या पिकावर रोंगाचा पादृर्भाव वाढु नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने मोफत फवारणी पंपासाठी एक दीड महिन्यापुर्वी ऑनलाइनच्या माध्यमातून केली होती पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आज सकाळ पासुन पैठण तालुका कृषी विभाग कार्यालय उत्तर जायकवाडी येथील कार्यालयात कार्याल्यच्या उघडण्याच्या वेळेस पासुन वयोवृद्ध शेतकरी महिला शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उद्योग फवारणी पंप घेण्यासाठी शेकडो शेतकरी वर्ग हजर होते पैठण तालुक्यातील कृषी विभागाचे सहाय्यक अधिकारी यांनी आप आपल्या विभागातील ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांच्या महत्वाचे कागदपत्रं जमा करून शेतकऱ्यांच्या (चार्जिंग) फवारणी पंप स्वाधीन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ,