भारत माता गणेश मंडळाच्या वतीने करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या हस्ते गणपति महा आरती छ,प, संभाजी नगर महाराष्ट्र लोक न्यूज चैनल तालुका प्रतिनिधि अनिल म्हस्के छ,प, संभाजी नगर तालुक्यातील पिंपरी राजा येथे भारत माता गणेश मंडळाच्या वतीने गणपति आरती घेण्यासाठी करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप नवघरे साहेब याना बोलवन्यात आले आसता त्याच्या हास्ते गणपति बप्पाची आरती घेण्यात आली त्याच्या सोबत बीट जमादार नागलोत साहेब, पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गीते साहेब, जारवाल साहेब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष व ग्रा,प, सदस्य अमरजीत पवार ग्रा ,प , सदस्य हरीभाऊ जाधव,गावचे पोलिस पाटील उत्तम देहाडे रामभाऊ जाधव , रामदास जाधव,लक्ष्मण जाधव, संतोष जाधव,गणेश शिंदे भारत माता गणेश मंडळाचे अध्यक्ष,उप अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील प्रतिस्टिक नागरिक कार्यकते व गणरायाचे गणेश भक्त हे मोठ्या संख्येने गणरायाच्या आरतीस हजर होते
भारत माता गणेश मंडळाच्या वतीने करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या हस्ते गणपति महा आरती
छ,प, संभाजी नगर महाराष्ट्र लोक न्यूज चैनल तालुका प्रतिनिधि अनिल म्हस्के
छ,प, संभाजी नगर तालुक्यातील पिंपरी राजा येथे भारत माता गणेश मंडळाच्या वतीने गणपति आरती घेण्यासाठी करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप नवघरे साहेब याना बोलवन्यात आले आसता त्याच्या हास्ते गणपति बप्पाची आरती घेण्यात आली त्याच्या सोबत बीट जमादार नागलोत साहेब, पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गीते साहेब, जारवाल साहेब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष व ग्रा,प, सदस्य अमरजीत पवार ग्रा ,प , सदस्य हरीभाऊ जाधव,गावचे पोलिस पाटील उत्तम देहाडे रामभाऊ जाधव , रामदास जाधव,लक्ष्मण जाधव, संतोष जाधव,गणेश शिंदे भारत माता गणेश मंडळाचे अध्यक्ष,उप अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील प्रतिस्टिक नागरिक कार्यकते व गणरायाचे गणेश भक्त हे मोठ्या संख्येने गणरायाच्या आरतीस हजर होते