महावितरणाच्या खामगाव ग्रामीण नवीन उपविभागीय कार्यालय आणि सजनपुरी व पळशी येथे वीज वितरण केंद्राच्या निर्मितीला मान्यता! ⚡ *आमदार आकाशदादा यांच्या पाठपुराव्याला अखेर यश*….. खामगाव ग्रामीण महावितरण उपविभागाचे विस्तारित क्षेत्र आणि ग्राहकसंख्या पाहता, विद्युत पुरवठ्याचा भार खूप वाढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता. 🏠🔌 या समस्येवर उपाययोजना आणि परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार आकाशदादा फुंडकर यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. 📜 अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 📝 या मागणीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महावितरणाच्या खामगाव ग्रामीण नवीन उपविभागीय कार्यालय निर्मिती, तसेच सजनपुरी व पळशी येथे वीज वितरण केंद्रांची निर्मिती आणि आस्थापनेच्या मानकांनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. ✅ या नवीन उपविभागाच्या निर्मितीमुळे खामगाव ग्रामीण क्षेत्रातील वीज समस्या दूर होतील. 🌟 अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला प्राधान्याने पूर्ण केल्याबद्दल राज्याचे *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुती सरकार आणि आमदार आकाशदादा फुंडकर* यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻💐
महावितरणाच्या खामगाव ग्रामीण नवीन उपविभागीय कार्यालय आणि सजनपुरी व पळशी येथे वीज वितरण केंद्राच्या निर्मितीला मान्यता! ⚡
*आमदार आकाशदादा यांच्या पाठपुराव्याला अखेर यश*…..
खामगाव ग्रामीण महावितरण उपविभागाचे विस्तारित क्षेत्र आणि ग्राहकसंख्या पाहता, विद्युत पुरवठ्याचा भार खूप वाढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता. 🏠🔌 या समस्येवर उपाययोजना आणि परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार आकाशदादा फुंडकर यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. 📜
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 📝 या मागणीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महावितरणाच्या खामगाव ग्रामीण नवीन उपविभागीय कार्यालय निर्मिती, तसेच सजनपुरी व पळशी येथे वीज वितरण केंद्रांची निर्मिती आणि आस्थापनेच्या मानकांनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. ✅
या नवीन उपविभागाच्या निर्मितीमुळे खामगाव ग्रामीण क्षेत्रातील वीज समस्या दूर होतील. 🌟
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला प्राधान्याने पूर्ण केल्याबद्दल राज्याचे *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुती सरकार आणि आमदार आकाशदादा फुंडकर* यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻💐