बालानगरची स्वाती भावले महाराष्ट्र किशोरी खो-खो कर्णधार पदी निवड सर्वत्र कौतुक दै,महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी रामनाथ गोर्डे पैठण : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धांसाठी किशोरी-किशोरी अस्मिता खेलो इंडिंया महिला लिंग स्पर्धा साठी किशोरी गट असे तीन संघ महाराष्ट्र खो-खो असोशियन सरचिटणीस प्रा,चंद्रकांत जाधव यांनी धाराशिव येथे जाहीर केले छ, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर श्री,सरस्वती भुवन प्रशाला ची विध्यार्थीनी वैष्णवी भावले हिची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी किशोरी किशोरी खेलो इंडिया महिला स्पर्धा कर्णधार पदी निवड झाली बडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग स्पर्धा साठी संघांच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली हे संघ निवडण्यासाठी धाराशिव जिल्हा खो-खो स्पर्धा संघटनेच्या वतीने मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर झाली १८ संप्टे २०२४ पासुन मुंबई अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग किशोरी गट नेतृत्व वैष्णवीभावले छ ,संभाजीनगर ( कर्णधार ) करणार ऋतुजा सुरवसे कीर्ती काटे (सोलापूर) आरोहीपाटील (धाराशिव) कार्तिक कारणे (सांगली) आरती घाटे (पुणे) गौरी रोडे निधी जाधव (ठाणे) प्राजल जाधव दिशा बोंद्रे (सातारा) निलम मोहडकर वैष्णवी फुटक (रत्नागिरी ) रोहीणी गावित (नंदुरबार) वैष्णवी मदन (जालना) राणी भालेराव (परभणी) प्रशिक्षक महेंद्रकुमारगाढवे (सातारा) नंदिनी धुमाळ (मुंबई)अमोलमुटकुळे (हिंगोली) राजाराम शितोळे (सोलापूर) वर्षाकछवा (बिड) विशाल पाटील (जळगाव) अदि निवड समिती सदस्य हजर होती
बालानगरची स्वाती भावले महाराष्ट्र किशोरी खो-खो कर्णधार पदी निवड सर्वत्र कौतुक
दै,महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी रामनाथ गोर्डे
पैठण : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धांसाठी किशोरी-किशोरी अस्मिता खेलो इंडिंया महिला लिंग स्पर्धा साठी किशोरी गट असे तीन संघ महाराष्ट्र खो-खो असोशियन सरचिटणीस प्रा,चंद्रकांत जाधव यांनी धाराशिव येथे जाहीर केले छ, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर श्री,सरस्वती भुवन प्रशाला ची विध्यार्थीनी वैष्णवी भावले हिची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी किशोरी किशोरी खेलो इंडिया महिला स्पर्धा कर्णधार पदी निवड झाली बडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या
अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग स्पर्धा साठी संघांच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली हे संघ निवडण्यासाठी धाराशिव जिल्हा खो-खो स्पर्धा संघटनेच्या वतीने मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर झाली १८ संप्टे २०२४ पासुन मुंबई अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग किशोरी गट नेतृत्व वैष्णवीभावले छ ,संभाजीनगर ( कर्णधार ) करणार ऋतुजा सुरवसे कीर्ती काटे (सोलापूर) आरोहीपाटील (धाराशिव) कार्तिक कारणे (सांगली) आरती घाटे (पुणे) गौरी रोडे निधी जाधव (ठाणे) प्राजल जाधव दिशा बोंद्रे (सातारा) निलम मोहडकर वैष्णवी फुटक (रत्नागिरी ) रोहीणी गावित (नंदुरबार) वैष्णवी मदन (जालना) राणी भालेराव (परभणी) प्रशिक्षक महेंद्रकुमारगाढवे (सातारा) नंदिनी धुमाळ (मुंबई)अमोलमुटकुळे (हिंगोली) राजाराम शितोळे (सोलापूर) वर्षाकछवा (बिड) विशाल पाटील (जळगाव) अदि निवड समिती सदस्य हजर होती