पिंपरी राजा येथे शांततेत गणेश विसर्जन महाराष्ट्र लोक न्यूज चैनल तालुका प्रतिनिधि अनिल म्हस्के छ,प, संभाजी नगर तालुक्यातील पिंपरी राजा येथे मगळवारी गणेश विसर्जन झाले आसता त्या दिवशीं गणेश भक्त मोठे उत्साही होते दरवशी प्रमाणे गावातुन बॅन्ड ढोल ताशा लाऊन गणरायाची विसर्जन मिरुणुक काढतात या वेळी गावातील गणपति बप्पाचे सर्व भक्त मोठे उत्साही एकतंत्री येवुन ढोल ताशाच्या तालावर गणेश भक्त नाचत गाजत आनंदाच्या वातावरण विसर्जन करतात हे गणपति भारत माता गणेश मडळच्या विसर्जन करन्या आधी आरती करतानी राष्ट्रवादी कांग्रेस श,प, गटाचे तालुका अध्यक्ष तथा ग्रा,प, सदस्य अरजित पवार,राम भाऊ जाधव, ग्रा, प, सदस्य हारी भाऊ जाधव, ग्रा प, सदस्य गौतम साळवे , ग्रा,प, सदस्य चंद्रकांत उचित,लक्ष्मण जाधव, संतोष जाधव, रतन साळवे ,गणेश, शिंदे,बाळु वाघ , प्रकाश जाधव, विठ्ठल जाधव, अशोक शिंदे, गणेश मडळाचे अध्यक्ष,उप अध्यक्ष सदस्य गावातील प्रतिस्टिक नागरिक कार्यकरते व गणेश भक्त हे मोठ्या उत्सवात गणेश विसर्जनास सहभागी झाले होते
पिंपरी राजा येथे शांततेत गणेश विसर्जन
महाराष्ट्र लोक न्यूज चैनल तालुका प्रतिनिधि अनिल म्हस्के
छ,प, संभाजी नगर तालुक्यातील पिंपरी राजा येथे मगळवारी गणेश विसर्जन झाले आसता त्या दिवशीं गणेश भक्त मोठे उत्साही होते दरवशी प्रमाणे गावातुन बॅन्ड ढोल ताशा लाऊन गणरायाची विसर्जन मिरुणुक काढतात या वेळी गावातील गणपति बप्पाचे सर्व भक्त मोठे उत्साही एकतंत्री येवुन ढोल ताशाच्या तालावर गणेश भक्त नाचत गाजत आनंदाच्या वातावरण विसर्जन करतात हे गणपति भारत माता गणेश मडळच्या विसर्जन करन्या आधी आरती करतानी राष्ट्रवादी कांग्रेस श,प, गटाचे तालुका अध्यक्ष तथा ग्रा,प, सदस्य अरजित पवार,राम भाऊ जाधव, ग्रा, प, सदस्य हारी भाऊ जाधव, ग्रा प, सदस्य गौतम साळवे , ग्रा,प, सदस्य चंद्रकांत उचित,लक्ष्मण जाधव, संतोष जाधव, रतन साळवे ,गणेश, शिंदे,बाळु वाघ , प्रकाश जाधव, विठ्ठल जाधव, अशोक शिंदे, गणेश मडळाचे अध्यक्ष,उप अध्यक्ष सदस्य गावातील प्रतिस्टिक नागरिक कार्यकरते व गणेश भक्त हे मोठ्या उत्सवात गणेश विसर्जनास सहभागी झाले होते