✍️ खेमराज शरणागत भंडारा जिल्हा विषेश उपसंपादक महाराष्ट्र लोक न्युज चॅनल. मणुष्य वधाचा गुन्हा नोंदवायचा तर कुणावर नोंदवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. तुमसर तालुक्यातील मौजा डोंगरला ते तुमसर पर्यंतचा डांबरी रस्ता पुर्ण फुटलेला आहे.हा ह्या रस्त्यावर दररोज लाखो प्रवासी ऐ जा करतात त्यामध्ये लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी पंचायत समितीचे सदस्य/सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य/सभापती आमदार/ खासदार यांचे प्रतिनिधी तहसीलदार व त्यांचे प्रतिनिधी पोलिस प्रशासन पण ह्या रस्त्यावर ऐ जा करतोय समझा जर डोंगरला ते तुमसर मार्गावर खराब रोडामुळे एखाद्या अपघातात जर कुणी दगावला तर मणुष्य वधाचा गुन्हा नोंदवायचा कुणावर शासणाला वेळोवेळी रोडकर मिळतोच खंडणी करणारे यांना वेळोवेळी खडणी मिळतोच पण सामान्य जनतेचा काय ” आता मात्र लाडक्या दाजी ची सुजली ” भंडारा जिल्ह्याचे ठिकणा पासुन ते भंडारा जिल्ह्याचे शेवट मध्य प्रदेशाजवळ अंतिम टोकावर असलेले बपेरा पर्यंत संपूर्ण डांबरीकरण रस्ता फुटलेला आहे. भंडारा तुमसर – बपेरा मार्गे बालाघाट रोडाला जड वाहन वाहतुकीमुळे जागोजागी खड्डेच खड्डे पडलेआहेत.जनसामान्याला बसतोय ह्याचा जिवघेणा सारखा मोठा फटका अनेक वेळा नादुरुस्त रस्त्यामुळे अनेकाला आपले जिव गमवावे लागले तर.कतीतरी वेळा अपघातामुळे कुठल्या न कुठल्या घराचे कुलाचे दिपक विझले.तरी ह्या कुंभकर्णी शासणाला जाग आली नाही.बाईकस्वार.सायकलस्वार शाळकरी विद्यार्थी.विध्यार्थींनीना त्रास सहन कराव लागतो.” लाडक्या बहिणी सह लाडका दाजी ” पण होतोय परेशान ना लाडकी बहिण लाडक्या दाजी च्या बाईक वर ना सायकलवर व्यवस्थित बसुन आपला प्रवास सुखमय करु शकत आहे.रोडाला पडलेल्या खड्ड्यांमुळे आता लाडक्या दाजी ची खुप सुजत आहे.पंरतु विविध योजना आम्ही सुरू करुन दिलं आम्ही न अमक केलं आम्हीण ढमंक केलं ह्याच श्रेय घेण्याऱ्यांची मात्र कुठेही कमी पडत नाही. तर अनेकदा शेतकरी यांचे शेतमाल रस्त्यावर पडुन शेतकरी यांना आर्थिक नुकसान भोगावे लागले.तरी शासणानी ह्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पुढ विधानसभा निवडणुक टेकली आहे.जणता जाग्रुत आहे.
✍️ खेमराज शरणागत भंडारा जिल्हा विषेश उपसंपादक महाराष्ट्र लोक न्युज चॅनल.
मणुष्य वधाचा गुन्हा नोंदवायचा तर कुणावर नोंदवायचा हा एक मोठा प्रश्न आहे.
तुमसर तालुक्यातील मौजा डोंगरला ते तुमसर पर्यंतचा डांबरी रस्ता पुर्ण फुटलेला आहे.हा ह्या रस्त्यावर दररोज लाखो प्रवासी ऐ जा करतात त्यामध्ये लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी पंचायत समितीचे सदस्य/सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य/सभापती आमदार/ खासदार यांचे प्रतिनिधी तहसीलदार व त्यांचे प्रतिनिधी पोलिस प्रशासन पण ह्या रस्त्यावर ऐ जा करतोय समझा जर डोंगरला ते तुमसर मार्गावर खराब रोडामुळे एखाद्या अपघातात जर कुणी दगावला तर मणुष्य वधाचा गुन्हा नोंदवायचा कुणावर शासणाला वेळोवेळी रोडकर मिळतोच खंडणी करणारे यांना वेळोवेळी खडणी मिळतोच पण सामान्य जनतेचा काय
” आता मात्र लाडक्या दाजी ची सुजली ”
भंडारा जिल्ह्याचे ठिकणा पासुन ते भंडारा जिल्ह्याचे शेवट मध्य प्रदेशाजवळ अंतिम टोकावर असलेले बपेरा पर्यंत संपूर्ण डांबरीकरण रस्ता फुटलेला आहे.
भंडारा तुमसर – बपेरा मार्गे बालाघाट रोडाला जड वाहन वाहतुकीमुळे
जागोजागी खड्डेच खड्डे पडलेआहेत.जनसामान्याला बसतोय ह्याचा जिवघेणा सारखा मोठा फटका अनेक वेळा नादुरुस्त रस्त्यामुळे अनेकाला आपले जिव गमवावे लागले तर.कतीतरी वेळा अपघातामुळे कुठल्या न कुठल्या घराचे कुलाचे दिपक विझले.तरी ह्या कुंभकर्णी शासणाला जाग आली नाही.बाईकस्वार.सायकलस्वार शाळकरी विद्यार्थी.विध्यार्थींनीना त्रास सहन कराव लागतो.” लाडक्या बहिणी सह लाडका दाजी ” पण होतोय परेशान ना लाडकी बहिण लाडक्या दाजी च्या बाईक वर ना सायकलवर व्यवस्थित बसुन आपला प्रवास सुखमय करु शकत आहे.रोडाला पडलेल्या खड्ड्यांमुळे आता लाडक्या दाजी ची खुप सुजत आहे.पंरतु विविध योजना आम्ही सुरू करुन दिलं आम्ही न अमक केलं आम्हीण ढमंक केलं ह्याच श्रेय घेण्याऱ्यांची मात्र कुठेही कमी पडत नाही.
तर अनेकदा शेतकरी यांचे शेतमाल रस्त्यावर पडुन शेतकरी यांना आर्थिक नुकसान भोगावे लागले.तरी शासणानी ह्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पुढ विधानसभा निवडणुक टेकली आहे.जणता जाग्रुत आहे.