मी तुमसर विधान सभेवरील दावा सोडणार नाही : निवडणूक लढणारच विशेष उपसंपादक २० सप्टेंबर मी तुमसर / मोहाडी विधानसभेवरील दावा सोडणार नाही.निवडणूक लढणारच अशी ठाम भूमिका महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे विशेष उप संपादक खेमराज शरणांगत डोंगरला यांचेशी बोलतांनी मांडली आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच भंडारा जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.यातच तुमसर / मोहाळी विधान सभेची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे.सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अन्यायाच्या विरोधात सतत लढा देणारे इंजिनीयर राजेंद्र पटले यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या नोकरीतून राजीनामा देऊन शेतकरी.शेतमजुर.व विविध कामगारांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अपूर्ण करुन दिला आहे.हे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदावरर कार्यरत असून यांनी तुमसर मोहाडी विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी दाखविली आहे. राजेंद्र पटले हे किसान गर्जनेचे संस्थापक असून शेतकऱ्यांच्या हितासाठी गल्ली पासुन ते दिल्लीपर्यंत मध्यप्रदेश.छत्तीसगड.राजस्थान.पंजाब.व दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर अनेकदा शेतकरी यांच्या हितासाठी आंदोलन उभारले आहेत. भंडारा जिल्ह्यात भंडारा विधानसभा मतदार संघासह साकोली विधानसभा व तुमसर मोहाडी विधानसभा असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत.यात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ही रंगतदार ठरणार आहे.तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राला भंडारा जिल्ह्याची कुबेर नगरी म्हणून ओळख आहे.या क्षेत्रात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार आहे. माजी खासदार पासून तर माजी आमदार पर्यंत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी मी सुद्धा तुमसर/ मोहाडी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याचेही महाराष्ट्र लोक न्यूज चैनलशी बोलतांना म्हणाले तुमसर/ मोहाळी विधानसभा असलेल्या मतदारसंघ क्षेत्रात बहूसंख्य पोवार समाजांचे मतदान आहेत.व अंदाजे ४० ते ५० वर्षांपासून म्हणजे स्वर्गीय.ईश्वरदयाल जी पटले नंतर पोवार समाजाला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने समाजाच्या मणात विविध राजकीय पक्षांच्या विरोधात आक्रोश निर्माण झालेला असुन समाजातील वरीष्ठ बुजुर्ग मंडळी तथा नविन पिढी पण ” येण घणी खावब पिवब पण आपलो घर नही भुलब ” असा समिकरण तयार करून बसलेली आहे. जर का राजेंद्र भाऊ पटले अपक्षही लढले तर इथे वेगळीच परिस्थिती ” भुतो ना भविष्यती ” अश्याही प्रकारचं घडु शकतो. ” दया ऐ हवा है और हवा मे कुछ भी हो सकता है ” विजयाची खात्री असणाऱ्यालाच भाजप विधानसभेची तिकीट देणार, निवडून आलेच पाहिजे म्हणून या वेळेस पारदर्शक सर्वेलाच खूप महत्त्व असणार ?नुकतेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वरीष्ठ स्तरावर राजेंद्रजी पटले यांना भाजपने लोकसभा देण्याचे जवळजवळ निश्चित केले होतेच परंतु अचानक सुनीलजी मेंढे यांनाच रिपीट करण्यात आले, परंतु आता तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्रजी पटले यांना तुमसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल का ? अर्थातच मिळायलाच हवी, यांचा इतिहास बेरोजगार शेतकरी कष्टकरी अशा अनेकांसाठी लढण्यातच गेला आहे, हे मतदारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहेच, यांनी सा.बा.खात्यातून अर्ध्यातच अभियंत्यांची नोकरी सोडून जीवन जनसेवेसाठी समर्पित केला आहे, म्हणूनच यांच्या प्रती जनमानसात अपार सहानुभूती आहे, जर खरच असे झाले तर या मतदारसंघाला पहिल्यांदाच उच्च शिक्षित अभियंता आमदार म्हणून लाभेल, जे शक्य नाही असे रीष्की आंदोलने राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात झाले आहेत, जंतर मंतर दिल्ली येथे भव्य विराट आंदोलन दोनदा केले आहेत, रेल रोको, खंबाटा व भेल कंपन्या सुरू करण्यासाठी आवेशात येऊन रीष्की आंदोलने केले आहेत, तसेच बैलगाडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा,महापद यात्रा व अनेक अनगीनत रास्ता रोको जेल भरो मोर्चे आंदोलने जनहितासाठी केले आहेत, आजही कुटुंबाला दुर ठेवून अनेकांच्या कामात येण्यासाठी स्वतः तुमसर मुक्कामीच राहतात यांच्या जीवनावर लेख लिहिला तर तो लेख वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतील, यांच्या प्रति अपार सहानुभूती आहे, असेच जनसामान्यांच्या हितासाठी समर्पित जीवन जगणारे व्यक्ती जनप्रतिनिधी झाले पाहिजे, म्हणून पक्षाच्या वरीष्ठांनी आतातरी गांभीर्याने विचार करावा हिच सर्वसामान्य जनतेची विनंती आहे l
मी तुमसर विधान सभेवरील दावा सोडणार नाही : निवडणूक लढणारच
विशेष उपसंपादक २० सप्टेंबर
मी तुमसर / मोहाडी विधानसभेवरील दावा सोडणार नाही.निवडणूक लढणारच अशी ठाम भूमिका महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे विशेष उप संपादक खेमराज शरणांगत डोंगरला यांचेशी बोलतांनी मांडली आहे.
निवडणुकीचे बिगुल वाजताच भंडारा जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.यातच तुमसर / मोहाळी विधान सभेची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे.सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
अन्यायाच्या विरोधात सतत लढा देणारे इंजिनीयर राजेंद्र पटले यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या नोकरीतून राजीनामा देऊन शेतकरी.शेतमजुर.व विविध कामगारांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अपूर्ण करुन दिला आहे.हे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदावरर कार्यरत असून यांनी तुमसर मोहाडी विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी दाखविली आहे. राजेंद्र पटले हे किसान गर्जनेचे संस्थापक असून शेतकऱ्यांच्या हितासाठी गल्ली पासुन ते दिल्लीपर्यंत मध्यप्रदेश.छत्तीसगड.राजस्थान.पंजाब.व दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर अनेकदा शेतकरी यांच्या हितासाठी आंदोलन उभारले आहेत.
भंडारा जिल्ह्यात भंडारा विधानसभा मतदार संघासह साकोली विधानसभा व तुमसर मोहाडी विधानसभा असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत.यात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ही रंगतदार ठरणार आहे.तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राला भंडारा जिल्ह्याची कुबेर नगरी म्हणून ओळख आहे.या क्षेत्रात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार आहे. माजी खासदार पासून तर माजी आमदार पर्यंत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी मी सुद्धा तुमसर/ मोहाडी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याचेही महाराष्ट्र लोक न्यूज चैनलशी बोलतांना म्हणाले
तुमसर/ मोहाळी विधानसभा असलेल्या मतदारसंघ क्षेत्रात बहूसंख्य पोवार समाजांचे मतदान आहेत.व अंदाजे ४० ते ५० वर्षांपासून म्हणजे स्वर्गीय.ईश्वरदयाल जी पटले नंतर पोवार समाजाला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने समाजाच्या मणात विविध राजकीय पक्षांच्या विरोधात आक्रोश निर्माण झालेला असुन समाजातील वरीष्ठ बुजुर्ग मंडळी तथा नविन पिढी पण ” येण घणी खावब पिवब पण आपलो घर नही भुलब ” असा समिकरण तयार करून बसलेली आहे.
जर का राजेंद्र भाऊ पटले अपक्षही लढले तर इथे वेगळीच परिस्थिती ” भुतो ना भविष्यती ” अश्याही प्रकारचं घडु शकतो.
” दया ऐ हवा है और हवा मे कुछ भी हो सकता है ”
विजयाची खात्री असणाऱ्यालाच भाजप विधानसभेची तिकीट देणार, निवडून आलेच पाहिजे म्हणून या वेळेस पारदर्शक सर्वेलाच खूप महत्त्व असणार ?नुकतेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वरीष्ठ स्तरावर राजेंद्रजी पटले यांना भाजपने लोकसभा देण्याचे जवळजवळ निश्चित केले होतेच परंतु अचानक सुनीलजी मेंढे यांनाच रिपीट करण्यात आले, परंतु आता तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्रजी पटले यांना तुमसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल का ? अर्थातच मिळायलाच हवी, यांचा इतिहास बेरोजगार शेतकरी कष्टकरी अशा अनेकांसाठी लढण्यातच गेला आहे, हे मतदारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहेच, यांनी सा.बा.खात्यातून अर्ध्यातच अभियंत्यांची नोकरी सोडून जीवन जनसेवेसाठी समर्पित केला आहे, म्हणूनच यांच्या प्रती जनमानसात अपार सहानुभूती आहे, जर खरच असे झाले तर या मतदारसंघाला पहिल्यांदाच उच्च शिक्षित अभियंता आमदार म्हणून लाभेल, जे शक्य नाही असे रीष्की आंदोलने राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात झाले आहेत, जंतर मंतर दिल्ली येथे भव्य विराट आंदोलन दोनदा केले आहेत, रेल रोको, खंबाटा व भेल कंपन्या सुरू करण्यासाठी आवेशात येऊन रीष्की आंदोलने केले आहेत, तसेच बैलगाडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा,महापद यात्रा व अनेक अनगीनत रास्ता रोको जेल भरो मोर्चे आंदोलने जनहितासाठी केले आहेत, आजही कुटुंबाला दुर ठेवून अनेकांच्या कामात येण्यासाठी स्वतः तुमसर मुक्कामीच राहतात यांच्या जीवनावर लेख लिहिला तर तो लेख वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतील, यांच्या प्रति अपार सहानुभूती आहे, असेच जनसामान्यांच्या हितासाठी समर्पित जीवन जगणारे व्यक्ती जनप्रतिनिधी झाले पाहिजे, म्हणून पक्षाच्या वरीष्ठांनी आतातरी गांभीर्याने विचार करावा हिच सर्वसामान्य जनतेची विनंती आहे l